Mahavitaran Exam Question Set 34
Mahavitaran Exam Question Set 34
विज बील आकारणी :
1. ग्राहकाने वापरलेल्या उर्जेचा खर्च म्हणजे —– होय.
- वीज आकार
- वीज उत्पादन खर्च
- वरीलपैकी दोन्ही
- वरीलपैकी नाही
उत्तर : वीज आकार
2. वीज बिलाचे —– संकेत आहेत.
- दोन
- तीन
- चार
- पाच
उत्तर : पाच
3. इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशनला जोडलेल्या सर्व यंत्र/उपकरणांच्या इलेक्ट्रिकल क्षमतेच्या बेरजेस —– म्हणतात.
- कनेक्टेड लोड
- सॅक्शन लोड
- सुज्ड लोड
- यापैकी नाही
उत्तर : कनेक्टेड लोड
4. यंत्र/उपकारणांची इलेक्ट्रिकल क्षमता —– मध्ये लिहिलेली असते.
- वॅट
- किलोवॅट
- किलोवॅट/एच.पी.
- यापैकी सर्व
उत्तर : यापैकी सर्व
5. ग्राहकाने 24 तासात चालवलेल्या लोडच्या सरासरीस —– म्हणतात.
- डेली अॅव्हरेज लोड
- मंथली अॅव्हरेज लोड
- इयरली अॅव्हरेज लोड
- यापैकी सर्व
उत्तर : डेली अॅव्हरेज लोड
6. 24 तासात वापरलेले युनिट÷24=——.
- डेली अॅव्हरेज लोड
- मंथली अॅव्हरेज लोड
- इयरली अॅव्हरेज लोड
- यापैकी सर्व
उत्तर : मंथली अॅव्हरेज लोड
7. 30 दिवसात वापरलेली युनिट÷24×30=——-.
- डेली अॅव्हरेज लोड
- मंथली अॅव्हरेज लोड
- इयरली अॅव्हरेज लोड
- यापैकी सर्व
उत्तर : मंथली अॅव्हरेज लोड
8. एका वर्षात वापरलेले युनिट÷24x30x365=——.
- डेली अॅव्हरेज लोड
- मंथली अॅव्हरेज लोड
- इयरली अॅव्हरेज लोड
- यापैकी सर्व
उत्तर : इयरली अॅव्हरेज लोड
9. अॅव्हरेज लोड व मॅग्झीमम डिमांड यांच्या गुणकास —– म्हणतात.
- डिमांड फॅक्टर
- लोड फॅक्टर
- अॅव्हरेज लोड फॅक्टर
- यापैकी नाही
उत्तर : लोड फॅक्टर
10. इमारत, यंत्रसामुग्रीची गुंतवणूक प्रशासकीय व कर्मचार्यांच्या खर्चास —— म्हणतात.
- बील
- स्थिर आकार
- वीज आकार
- वीज शुल्क
उत्तर : स्थिर आकार
11. एका इंस्टॉललेशन मध्ये दररोज 3 युनिट वीज खर्च होते व वीजआकार 70 पै.प्रती युनिट आहे मीटर भाडे 5 रु. द.म. आहे तर फेब्रुवारी 08 चे बील रु. येईल.
- रु. 63=80
- रु. 58=80
- रु. 69=50
- रु. 65=90
उत्तर : रु. 65=90
12. एका दुकानी 1200 वॅटचा लोड दररोज 6 तास चालतो तर दररोज —– युनिट वीज खर्च होईल.
- 72.00 युनिट
- 720 युनिट
- 7.2 युनिट
- 0.72 युनिट
उत्तर : 7.2 युनिट
13. एक हिटर 230V.13A. ची पॉवर घेतो. व दररोज 4 तास कार्य करतो डिसेंबर 09 चे वीजखर्च —— युनिट येईल.
- 299.00 युनिट
- 920.00 युनिट
- 370.76 युनिट
- यापैकी नाही
उत्तर : 370.76 युनिट
14. 15 HP ची मोटर दररोज 12 चालते तर एप्रिल 09 चे वीज खर्च —— येईल.
- 2713.00 युनिट
- 4028.4 युनिट
- 3192.6 युनिट
- यापैकी नाही
उत्तर : 4028.4 युनिट
15. 40 वॅट ची ट्यूब दररोज 20 तास चालते चोक 15 वॅट वीज खर्च करतो तर 30 दिवसांचा वीज खर्च —— येईल.
- 30 युनिट
- 33 युनिट
- 40 युनिट
- 36 युनिट
उत्तर : 33 युनिट
ITI Mahavitaran Posts
lonar bhayagaon , ta . ambad , dist. jalna , post chikangaon