Mahavitaran Exam Question Set 6
Mahavitaran Exam Question Set 6
वायर्स अँड केबल्स :
1. विजेच्या वहनाच्या मार्गास —– म्हणतात.
- वायर
- अॅक्सेसरीज
- कंडक्टर
- इन्सुलेटर
उत्तर : वायर
2. वायरची संख्या —– सूत्राने काढतात.
- I²Rt
- 1+3n(1+n)
- 1+2n(d)
- यापैकी नाही
उत्तर : 1+3n(1+n)
3. वायर्सचे मुख्य —– व —– हे दोन प्रकार पडतात.
- बेअर व इन्सुलेटेड
- कॉपर व अॅल्युमिनियम
- PVC व CTS
- कॉपर व जी आय
उत्तर : बेअर व इन्सुलेटेड
4. उच्च प्रवाह क्षमतेच्या इन्सुलेटेड वायरला —– म्हणतात.
- सुपर इनॅमल्ड वायर
- हाय कॅपीसीटी वायर
- केबल
- ओव्हर हेड वायर
उत्तर : केबल
5. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वायर्सच्या एकत्रीकरणाला —– म्हणतात.
- केबल
- इलेक्ट्रिफिकेशन
- वायरिंग
- यापैकी सर्व
उत्तर : केबल
6. केबलच्या संरक्षण कवचास —– म्हणतात.
- आर्मस
- प्रोटेक्टर
- कंडक्टर
- यापैकी नाही
उत्तर : आर्मस
7. ओव्हरहेड वायरिंगसाठी अॅल्युमिनियमच्या वायर का वापरतात.
- उत्तम प्रतीचे वाहक असल्यामुळे
- वजनाने हलका व किमतीने स्वस्त असल्यामुळे
- जॉइंट करणे सोपे असल्यामुळे
- अॅल्युमिनियमच्या लग्ज जोडता याव्यात म्हणून
उत्तर : वजनाने हलका व किमतीने स्वस्त असल्यामुळे
8. केबलमधील आर्मस केबलमधील कंडक्टरचे —– करतात.
- संरक्षण
- विजेचे जलद वहन
- प्रवाह क्षमता वाढवणे
- केबलचे वजन वाढवणे
उत्तर : संरक्षण
9. वाहकावरील —– टाळण्यासाठी केबलचे इन्सुलेशन काढताना नाईफ 20° मध्ये धरतात.
- स्क्रॅचेस
- इन्सुलेशन
- जॉइंट
- वरीलपैकी नाही
उत्तर : स्क्रॅचेस
10. केबल मधील प्रत्येक वायरला —– म्हणतात.
- कोअर
- वायर
- भाग
- कंडक्टर
उत्तर : कोअर
11. केबलमधील प्रत्येक कोअरची जाडी —– वर अवलंबून असते.
- केबलमधुन वाहणार्या दाबावर
- केबलमधुन वाहणार्या प्रवाहावर
- केबलमधुन वाहणार्या फ्रिक्वेन्सीवर
- यापैकी नाही
उत्तर : केबलमधुन वाहणार्या प्रवाहावर
12. केबलमधील प्रत्येक कोअरवरील इन्सुलेशनची जाडी —– अवलंबून असते.
- केबलमधुन वाहणार्या दाबावर
- केबलमधुन वाहणार्या प्रवाहावर
- केबलमधुन वाहणार्या फ्रिक्वेन्सीवर
- यापैकी नाही
उत्तर : केबलमधुन वाहणार्या दाबावर
13. अॅम्बीयंट टेम्प्रेचर वाढले असता वाहकाची प्रवाह वाहून नेण्याची क्षमता —–
- कमी होते
- जास्त होते
- कायम राहते
- यापैकी सर्व
उत्तर : कमी होते
14. बेअर कंडक्टर हे —– साठी वापरतात.
- इनडोअर वायरिंग
- हाऊस वायरिंग
- इन्डस्ट्रीयल वायरिंग
- ओव्हर हेड वायरिंग
उत्तर : ओव्हर हेड वायरिंग
15. एक कंडक्टर असलेल्या वायरला —– वायर म्हणतात.
- सिंगल स्ट्रॅड
- मल्टी स्ट्रॅड
- कॉपर स्ट्रॅड
- वरीलपैकी नाही
उत्तर : सिंगल स्ट्रॅड
16. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर असलेल्या वायरला —– वायर म्हणतात.
- सॉलीड स्ट्रॅड
- सिंगल स्ट्रॅड
- मल्टी स्ट्रॅड
- वरीलपैकी नाही
उत्तर : मल्टी स्ट्रॅड
17. वायरमधील कंडक्टर कॉपरचा असल्यास —– सुलभ होते.
- कॉयरिंग
- जॉइंट व सोल्डरींग
- कंडक्टिंग
- इन्सुलेटिंग
उत्तर : जॉइंट व सोल्डरींग
18. तारेवर इन्सुलेशन चढवलेल्या वायरला —– म्हणतात.
- बेअर
- इन्सुलेटेड
- कोअर
- पीव्हीसी
उत्तर : इन्सुलेटेड
19. तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायरला —– म्हणतात.
- बेअर
- इन्सुलेटेड
- कोअर
- पीव्हीसी
उत्तर : बेअर
20. वायरचा गेज तपासणार्या साधनास —– म्हणतात.
- वायरगेज
- स्ट्रॅडर्ड वायरगेज
- स्टील रूल्स
- इनसाईड मायक्रोमीटर
उत्तर : स्ट्रॅडर्ड वायरगेज