Mahavitaran Exam Question Set 7
Mahavitaran Exam Question Set 7
बॅटरी :
1. रासायनिक प्रक्रियेव्दारे वीज निर्मिती करणार्या घटकास —– म्हणतात.
- सेल
- बॅटरी
- इलेक्ट्रो लाईट
- चार्ज
उत्तर : सेल
2. सेलचे —– व —– हे दोन प्रकार आहेत.
- AC व DC
- चार्जेबल व नॉन चार्जेबल
- प्रायमरी व सेकंडरी
- केमीकल व सोलार
उत्तर : प्रायमरी व सेकंडरी
3. जे सेल रीचार्ज करता येतात त्यांना —– म्हणतात.
- प्रायमरी सेल
- सेकंडरी सेल
- रीचार्जेबल सेल
- सोलार सेल
उत्तर : सेकंडरी सेल
4. —– हा सेल स्टोरेज सेल आहे.
- प्रायमरी
- सेकंडरी सेल
- लेकलांची सेल
- ड्राय सेल
उत्तर : सेकंडरी सेल
5. लेड अॅसिड सेलचा EMF —– V असतो.
- 1.2 V
- 1.08 V
- 1.5 V
- 2.2 V
उत्तर : 2.2 V
6. ड्राय सेलचा EMF —– V असतो.
- 1.25 V
- 1.5 V
- 1.8 V
- 1.2 V
उत्तर : 1.5 V
7. बॅटरी म्हणजे —– होय.
- अनेक सेलचा संच
- प्रकाश देणारे पोर्टेबल उपकरण
- विज साठवून ठेवणारा संच
- रासायनिक क्रिया करणारा घटक
उत्तर : अनेक सेलचा संच
8. बॅटरी चार्जिंगसाठी —– सप्लाय लागतो.
- AC
- DC
- करंट इलेक्ट्रिसिटी
- पलसेटिंग DC
उत्तर : DC
9. बॅटरीची क्षमता —– मध्ये सांगितली जाते.
- व्होल्ट अॅम्पीअर
- अॅम्पीअर वॅट
- वॅट आवर
- अॅम्पीयर आवर
उत्तर : अॅम्पीयर आवर
10. चार्ज झालेल्या बॅटरीची ग्रॅव्हिटी —– असते.
- 1.26
- 1.1
- 1.0
- 1.2
उत्तर : 1.26
11. सेलची सिरिज जोडणी केल्याने एकूण दाबात —–.
- वाढ होते
- घट होते
- परिणाम होत नाही
- यापैकी नाही
उत्तर : वाढ होते
12. सेलची पॅरलल जोडणी केल्याने प्रवाहात —–.
- वाढ होते
- घट होते
- परिणाम होत नाही
- यापैकी नाही
उत्तर : घट होते
13. इलेक्ट्रोलाईटची स्फेसिफिक ग्रॅव्हिटी —– ने तपासतात.
- थर्मा मीटर
- ओहम मीटर
- हायड्रो मीटर
- अॅम्पीयर मीटर
उत्तर : हायड्रो मीटर
14. बॅटरीची कार्यक्षमता —– ने तपासतात.
- व्होल्ट मीटर
- वॅट मीटर
- थर्मा मीटर
- हायरेट डिसचार्ज टेस्टर
उत्तर : हायरेट डिसचार्ज टेस्टर
15. बॅटरी डिसचार्ज झाल्यास प्लेटचा रंग —– होतो.
- लाल
- पिवळा
- चॉकलेटी
- भुरकट
उत्तर : भुरकट
16. 6 व्होल्टचा दाब मिळवण्यासाठी 1.5 व्होल्टचे 4 सेल —–.
- सिरिजमध्ये जोडतात
- पॅरलल जोडतात
- सिरिज पॅरलल जोडतात
- यापैकी नाही
उत्तर : सिरिजमध्ये जोडतात
17. बॅटरी डिसचार्ज होताना व्होल्टेज —– होते.
- कमी होते
- जास्त होते
- कायम राहते
- यापैकी नाही
उत्तर : कमी होते
18. 12 V चा DC सप्लाय मिळवण्यासाठी 6 V च्या 2 बॅटर्या —– पद्धतीने जोडतात.
- सिरिज
- पॅरलल
- सिरिज पॅरलल
- यापैकी नाही
उत्तर : सिरिज
19. दोन बॅटर्या सिरिजमध्ये जोडल्यास अंतर्गत विरोध —–.
- वाढतो
- कमी होतो
- कायम राहतो
- यापैकी नाही
उत्तर : वाढतो
20. बॅटरीचे —– टर्मिनल जाड असते.
- पॉझिटिव्ह
- निगेटिव्ह
- अर्थ
- यापैकी नाही
उत्तर : निगेटिव्ह