‘मिड – डे मिल’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती
‘मिड – डे मिल’ योजनेबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्रालयामार्फत चालविल्या जाणार्या ‘मिड-डे मिल’ योजनेसंदर्भात प्रथमच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची रॅकिंग यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- यामध्ये कर्नाटकचे प्रथम स्थान आहे. याकरिता 5 नियमावली तयार करण्यात आली होती.
- प्रत्येक नियमावलीला 20 गुण प्रदान करण्यात आले होते. अशा 100 गुणांच्या आधारावर राज्यांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये 77.79 गुण कर्नाटकला मिळाले.
- 76.81 गुण पंजाब, तर 71.40 गुण दिव-दमणने गुण मिळवून तिसरे स्थान पटकविले आहे.
- पुढील 5 मुद्यांच्या आधारावर राज्यांची यादी तयार करण्यात आली.
- मुलांची स्थिती
- अन्न धान्याचा उपयोग
- निधीचा उपयोग
- योजनेची देखभाल आणि पर्यवेक्षण
- आरोग्य
प्रथम क्रमांकाच्या 5 राज्यांना ‘लिडर’ राज्याचा दर्जा देण्यात आला, तर कमी दर्जाच्या राज्यांना अनुयायी असा दर्जा देण्यात आला. तर इतर राज्यांना फिसुडी राज्यांचा दर्जा देण्यात आला.