मिस युनिव्हर्सल बद्दल संपूर्ण माहिती
मिस युनिव्हर्सल बद्दल संपूर्ण माहिती
सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्सल :
- मिस युनिव्हर्सल
- मुख्यालय – न्युयॉर्क (अमेरिका)
- सुरुवात : 1952
- वर्ष – विजेती
- पहिली 1952 – अर्मी कुसेला (फिनलँड)
- 62 वी 2013 – ग्राब्रीला इसलर (व्हेनेझुएल)
मिस युनिव्हर्सल व भारत
- वर्ष – विजेती
- 1994 – सुश्मिता सेन
- 2000 – लारा दत्ता
मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) – 2015
- स्थळ : लॉस एंजल्स (अमेरिका दिनांक – 2 डिसेंबर 2015)
- विजेती : पिया अलोंझो वुर्टच बख (फिलीपाईन्स)
- उपविजेती – अरियाडना गुटीयारेण (कोलंबिया)
- भारतातर्फे नेतृव्त – उर्वशी राउते
- 2014 – मिस युनिव्हर्स – पॉलिना वेगा