Nanded Talathi Bharti 2016 Sample Question Papers And Syllabus

Nanded Talathi Bharati 2015 Sample Question Papers And Syllabus

  • जसे की आपण सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तलाठी आणि लिपिक पदाकरिता जागा उपलब्ध आहेत.
  • म्हणून तलाठी पदाकरिता होणार्‍या परीक्षेकरिता आम्ही तुमच्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेतील उपयुक्त प्रश्नांची सराव परीक्षा बनवली आहे.
  • तरी तुम्ही सर्वांनी ही सराव परीक्षा सोडवावी जेणेकरून तुम्हाला तलाठी परीक्षेकरिता फायदा होईल.

सूचना :

  • मित्रांनो बर्‍याच जणांचा असा समज आहे की त्या-त्या जिल्ह्यांकरिता वेगवेगळा अभ्यासक्रम आहे. परंतु तसे नसून तुमच्या जिल्ह्याच्या भूगोल व्यतिरिक्त सर्व अभ्यासक्रम सारखा आहे. तरी तुम्ही आम्ही बनविलेल्या सर्व जिल्हयांची सराव परीक्षा सोडवावी.
  • सराव परीक्षा लवकरच प्रकाशित करू.

नांदेड जिल्ह्यातील तलाठी भरती परीक्षेच्या Syllabus साठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. NAMDEV JAGANNATH MOKASHI says

    current affairs 1 sal ke ya kaun se bhi saal ke qustion aayega.

Leave A Reply

Your email address will not be published.