Nashik Talathi Exam 2015 Postponed
नाशिक तलाठी लेखी परीक्षा 2015
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय 13 सप्टेंबर 2015 रोजी घेण्यात येणारी तलाठी पदासाठीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता 4 ऑक्टोंबर 2015 रोजी घेण्याचे नवे निर्देश शासनाने दिले आहेत.
नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू असून 13 तारखेलाच पर्वणी असल्यामुळे या तारखेत बदल करण्यात आले आहेत.