नोबेल पुरस्कार 2015
नोबेल पुरस्कार 2015
साहित्य
- बेलारूसच्या लेखिका व पत्रकार स्वेतलाना अॅलेक्सीविच यांना 2015 चा नोबेल पुरस्कार मिळाला.
- नोबेल पारितोषिक मिळविणार्या त्या 14 व्या महिला लेखिका आहेत.
- साहित्याचे नोबेल मिळविणार्या त्या पहिल्या पत्रकार आहेत.
- 1985 मध्ये द अनवुमनली फेस ऑफ द वॉर हे पहिले पुस्तक लिहिले. या पुस्तकात दुसर्या महायुद्धात सहभागी झालेल्या माहीलाच्या मुलाखती घेऊन त्यांचे युद्धातील अनुभव मांडले.
- व्हॉइसेस ऑफ चेनेबिर्ले – चेनेबिर्ले रशियातील अनुदुर्घटना याबद्दल लिखाण केले.
- झिकी बॉईज व्हाईसेस ऑफ अफगाणिस्तान
- वॉर – रशिया व अफगाण युद्ध याबद्दल लिखाण
- 2015 च्या स्पर्धेत हारूकि मुराकामी (जपान) गुगी वा थिओंगो (केनिया) हे स्पर्धेत होते.
- 1901 ते 2015 दरम्यान 112 जणांनी साहित्याचे नोबेल मिळविले आहे.
शांततेचे नोबेल 2015
- ट्यूनिशियाच्या ‘दि नॅशनल डायलॉग कार्टेट) या संस्थेला मिळाला (राष्ट्रीय संवाद चौकडी)
- यामध्ये जनरल ट्रेड युनियन, मानवी अधिकार संघटना, वकील संघटना आणि उद्योगी संघटनांची परिषद यांचा समावेश आहे. या चार संघटनेचा समावेश आहे. या संस्थेने दहशतवाद आणि यादवी या संकटात सापडलेल्या ट्यूनिशियाला लोकशाही व संवादाच्या दिशेने नेले. या देशातील पसांना/संघटनांना एकत्र आणून ट्यूनिशियासाठी एक राज्यघटना करायला या संस्थेने भाग पाडले व राज्यघटने प्रमाणे निवडणुका घ्यायला लावल्या (2013).
अर्थशास्त्राचे नोबेल 2015
- प्रा. सॅगस डेटन स्वीडिश अर्थशास्त्र अभ्यासक यांना प्रदान करण्यात आला.
- समाजकल्याण व दारिद्र्य निर्मुलन ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य करणारे धोरण अखता येते. त्यासाठी व्यक्तीगत वस्तु व सेवा वापराच्या पर्यायांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्याबाबतचे आकलन अॅगस डेटन यांच्या संशोधनाने वाढले.
भौतिकशास्त्राचे नोबेल 2015
- तकाकी काजिता (जपान), आर्थर बी मॅक्डोनाल्ड (कॅनडा)
- दोघांनी विश्वात सापडणार्या अति लघू न्युट्रिनो जणांना वस्तुमान असते असा शोध लावला. त्यांनी ‘न्युट्रिनो ऑस्सिलेशन’ ची पद्धत शोधून काढली.
रसायन शास्त्राचे नोबेल 2015
- थॉमस लिंहाल (स्वीडन) पॉल मॉट्रिक (अमेरिका) अझीझ संकर (तुर्की अमेरिका शास्त्रज्ञ)
- मानवी शरीरातील डीएनए रीपेअर सिस्टिम नेमकी कशी कार्य करते, तसेच आजालरी झालेल्या डीएनए ला पेशी खडखडीतपणे बरे कशाप्रमाणे करतात यांचे त्यांनी संशोधन केले.
वैद्यक शास्त्राचे नोबेल 2015
- विल्यम कॅम्पबेल (अमेरिका) संतोशी ओमुरा (जपान), योऊयू तू (चीन)
- विल्यम कॅम्पबेल व संतोशी ओमुरा यांनी मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमीवर उपचार शोधून काढणारे संशोधन केले तर योऊयू तू यांनी मलेरियाच्या परोपजीवी जंतुर उपाय शोधण्याचे कार्य केले आहे.