नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

नोव्हेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
7 नोव्हेंबर – बालसुरक्षा दिन
10 नोव्हेंबर – परिवहन दिन
12 नोव्हेंबर – राष्ट्रीय पक्षी दिन (सलीम अली यांचा जन्मदिन)
14 नोव्हेंबर – बालदिन (जवाहरलाल नेहरू जयंती)
19 नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय नागरिक दिन, राष्ट्रीय शिक्षक दिन
24 नोव्हेंबर – राष्ट्रीय छात्रसेना दिन
29 नोव्हेंबर – राष्ट्रीय कायदा दिन