ऑक्टोंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

ऑक्टोंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 ऑक्टोंबर – वृद्धासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
2 ऑक्टोंबर – आंतरराष्ट्रीय अंहिंसा दिन (म. गांधी यांचा जन्म दिवस)
3 ऑक्टोंबर – आंतरराष्ट्रीय निवारा दिन, विश्व पशू दिन
4 ऑक्टोंबर – जागतिक प्राणी कल्याण दिन
8 ऑक्टोंबर – भारतीय वायुसेना दिन
9 ऑक्टोंबर – जागतिक टपाल दिन
10 ऑक्टोंबर – जागतिक मानसिक स्वास्थ् दिन
15 ऑक्टोंबर – जागतिक पांढरी काठी दिन (अंधांसाठी)
16 ऑक्टोंबर – जागतिक अन्न दिन
21 ऑक्टोंबर – पोलिस स्मृती दिन
24 ऑक्टोंबर – संयुक्त राष्ट्रसंघ दिन
31 ऑक्टोंबर – राष्ट्रीय एकता दिवस (इंदिरा गांधी पुण्यतिथी)