ऑस्कर विजेते 2016 बद्दल माहिती
ऑस्कर विजेते 2016 बद्दल माहिती
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – स्पॉटलाइट
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – लियोनादी दी कॅप्रियो (द रेव्हेनंट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ब्राई लार्सन (रूम)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आलेजांद्रो जी इनारितू (द रेव्हेनंट)
- सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – टॉम मॅककार्थी व जोश सिंगर (स्पॉटलाइट)
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा – चार्ल्स रॅन्डोल्फ व अॅडम मॅक्की (द बिग शॉर्ट)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – मार्क रेलान्स (ब्रिजेस ऑफ स्पाइज)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री – अॅलिसिया विकांदर (द दानिश गर्ल)
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जेरी बिव्हन (मॅड मॅक्स – प्यूरी रोड)
- सर्वोत्कृष्ट निर्मिती संरचना – कोलीन गिब्सन व लिसा थॉम्पसन (मॅड मॅक्स : फ्युरी रोड)
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा व केशभूषा – लेस्ले वांडरवॉलट, बेनिसियो डेल टोरो व जेनिफर गार्नर (मॅड मॅक्स-प्यूरी रोड)
- सर्वोत्कृष्ट छायांकन – एमॅन्युएल लबेझ्की (द रेव्हेनंट)
- सर्वोत्कृष्ट संकलन – मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स:फ्युरी रोड)
- सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – मार्क मॅगिनी व डेव्हिड व्हाइट (मॅड मॅक्स:फ्युरी रोड)
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – अँड्र्यु व्हाइट हर्स्ट, पॉल नोरीस, मार्क आर्दीग्टन व सारा बेनेट (एक्स मचिना)
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – बीअर स्टोरी
- सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – इनसाइड आऊट
- सर्वोत्कृष्ट माहितीपट (लघु विषय) – अ गर्ल इन द रिव्हर : द प्राइस ऑफ फर्गिव्हनेस
- सर्वोत्कृष्ट लघुपट – स्टटरर
- सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट – सन ऑफ सोऊल
- सर्वोत्कृष्ट संगीत – एनिओ मोरीकोन (द हेटफुल एट)
- सर्वोत्कृष्ट संगीत (गाणे) – जिमी नेप्स व सॅम स्मिथा रायटिंग ऑन अ वॉल