पद्म पुरस्कार 2020 विषयी संपूर्ण माहिती
पद्म पुरस्कार 2020 विषयी संपूर्ण माहिती
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. पद्म पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्यामानला जातो.
- पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे.
- तर यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील 141 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पद्मभूषण पुरस्कार –
- माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी मुमताज अली, सय्यद मुझीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोशी, क्रिष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. त्सेरिंग लंडोल, आनंद महिंद्रा, निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर), जगदीश शेठ, बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू, वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार –
- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच अन्य क्षेत्रातील छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार –
- पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्रसरकारने 118 जणांची निवड केली आहे.
- तर राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार, अभिनेत्री कंगना रनौत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी आणि क्रिकेटपटू झहीर खानसह महाराष्ट्रातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
- गुरु शशधर आचार्य
- डॉ. योगी आरोन
- जय प्रकाश अग्रवाल
- जगदीश लाल आहुजा
- काझी मासूम अख्तर
- ग्लोरिया अरीरा
- खान झैरखान बख्तियारखान
- डॉ पद्मावती बंडोपाध्याय
- डॉ सुशोवन बॅनर्जी
- डॉ दिगंबर बेहेरा
- डॉ दमयंती बेसरा येथील
- पवार पोपटराव भागूजी
- हिम्मता राम भंभू
- संजीव बख्चंदानी
- गफुरभाई एम. बिलाखिया
- बॉब ब्लॅकमॅन
- इंदिरा पी. पी. बोरा
- मदनसिंह चौहान
- उषा चुमार
- लिल बहादूर छेत्री
- ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे)
- डॉ वजीरा चित्रसेन
- पुरुषोत्तम दाधीच
- उत्सव चरण दास
- प्रा. इंद्र दासनायके (मरणोत्तर)
- एच. एम. देसाई
- मनोहर देवदोस
- ओयनुम बेंबीम देवी
- लिया डिस्किन
- एम.पी. गणेश
- डॉ बेंगळुरू गंगाधर
- डॉ.रमण गंगाखेडकर
- बॅरी गार्डिनर
- च्वांग मोटअप गोबा
- भारत गोयंका
- यादला गोपाळराव
- मित्रभानू गोंटिया
- तुळशी गौडा
- सुजॉय के. गुहा
- हरेकला हजबा
- इनामुल हक
- मधु मंसुरी हसमुख
- अब्दुल जब्बार (मरणोत्तर)
- बिमल कुमार जैन
- मीनाक्षी जैन
- नेमनाथ जैन
- शांती जैन
- सुधीर जैन
- बेनिचंद्र जमातिया
- के. व्ही. संपत कुमार आणि कु. विदुषी जयलक्ष्मी के. एस. (संयुक्तपणे)
- करण जोहर
- डॉ. लीला जोशी
- सरिता जोशी
- सी कमलोवा
- डॉ.रवी कन्नन आर.
- एकता कपूर
- याझडी नौशीरवान करंजिया
- नारायण जे. जोशी करनाल
- डॉ नरिंदर नाथ खन्ना
- नवीन खन्ना
- एस.पी. कोठारी
- व्ही.के.मुनुसामी कृष्णापक्थर
- एम.के. कुंजोल
- मनमोहन महापात्रा (मरणोत्तर)
- उस्ताद अन्वर खान मंगनियार
- कट्टंगल सुब्रमण्यम मनिलाल
- मुन्ना मास्टर
- अभिराज राजेंद्र मिश्रा
- बिनपाणी मोहंती
- डॉ अरुणोदय मंडल
- पृथ्वीराज मुखर्जी डॉ
- सत्यनारायण मुंदूर
- मनिलाल नाग
- एन. चंद्रशेखर नायर
- डॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर)
- शिव दत्त निर्मोही
- पु लालबियाकथांग पाचु
- मुझीक्कल पंकजाक्षी
- प्रशांतकुमार पट्टनायक डॉ
- जोगेंद्र नाथ फुकण
- राहीबाई सोमा पोपरे
- योगेश प्रवीण
- जीतू राय
- तरुणदीप राय
- एस. रामकृष्णन
- राणी रामपाल
- कंगना रनौत
- दलवाई चालपती राव
- शहाबुद्दीन राठोड
- कल्याणसिंह रावत
- चिंताला वेंकट रेड्डी
- डॉ. शांती रॉय
- श्री राधामोहन आणि सौ. साबरमती
- बातकृष्ण साहू
- ट्रिनिटी सिओ
- अदनान सामी
- विजय संकेश्वर
- डॉ कुशल कोंवर सरमा
- सईद महबूब शाह कादरी उर्फ सईदभाई
- मोहम्मद शरीफ
- श्याम सुंदर शर्मा
- डॉ. गुरदीपसिंह
- रामजी सिंह
- वसिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)
- दया प्रकाश सिन्हा
- डॉ सँड्रा देसा सौझा
- विजयसरथी श्रीभाष्याम
- काले शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी
- प्रदीप थलापिल
- जावेद अहमद टाक
- येस दोरजी थोंगची
- रॉबर्ट थर्मन
- अगुस इंद्र उदयन
- हरीशचंद्र वर्मा
- सुंदरम वर्मा
- डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी
- सुरेश वाडकर
- प्रेम वत्स