पहिली ‘ब्रिक्स’ मैत्री शहर परिषद बद्दल माहिती
पहिली ‘ब्रिक्स’ मैत्री शहर परिषद बद्दल माहिती
- स्थळ – मुंबई
- दिनांक – 14 ते 16 एप्रिल
- उद्देश – ब्रिक्स देशांमधील प्रमुख शहरामध्ये माहिती – तंत्रज्ञान, शहरीकरण, तेथील समस्याचे माहिती आदान प्रदान करणे, ब्रिक्स शहरांमध्ये सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे.
- सहभागी शहरे – साओ पावलो (ब्राझील), सेंट पीटर्सबर्ग (रशिया), बीजिंग आणि चीन (चीन), केपटाउन आणि जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका.
- परिषदेत चर्चा – पायाभूत सेवा सुविधांचा विकास, घनकचरा व्यवस्थापन, परवडणारी घरे, शहरातील वाहतूक व्यवस्था, शहरीकरण आणि समस्या.
- सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
- भारतात प्रथमच ब्रिक्स मैत्री शहरे या संकल्पनेवर आधारित परिषद आयोजित करण्यात आली आहे.
- ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या राष्ट्राचा या परिषदेत समावेश आहे.
रिक परिषद
- रशिया, भारत आणि चीनचा समावेश.
- स्थळ – मॉस्को (रशिया)
- दिनांक – 18 एप्रिल ते 20 एप्रिल
- तिन्ही देशाच्या परराष्ट्रमंत्र्याचा समावेश, सुषमा स्वराज (भारत), सर्जी लाव्हरोव्ह (रशिया) बॅग या (चीन)
- 1998 मध्ये रशियाचे पंतप्रधान वेवगेनी प्रायमाकोव्ह यांनी ‘रिक’ ची संकल्पना आणली.