Police Bharti Question Set 1

Police Bharti Question Set 1

1. 0.01+1.01+1.001+0.0001=?

  1.  2.0211
  2.  2.0111
  3.  2.1111
  4.  1.0211

उत्तर : 2.0211


 

2. पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?

  1.  25 वर्षे
  2.  36 वर्षे
  3.  28 वर्ष
  4.  24 वर्षे

उत्तर :24 वर्षे


 

3. एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?

  1.  42 पैसे
  2.  50 पैसे
  3.  48 पैसे
  4.  40 पैसे

उत्तर :48 पैसे


 

4. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?

  1.  50 वर्षे
  2.  60 वर्षे
  3.  70 वर्षे
  4.  40 वर्षे

उत्तर :50 वर्षे


 

5. 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?

  1.  5842 रुपये
  2.  832 रुपये
  3.  1832 रुपये
  4.  1932 रुपये

उत्तर :832 रुपये


 

6. एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?

  1.  60 कि.मी. प्रति तास
  2.  75 कि.मी. प्रति तास
  3.  85 कि.मी. प्रति तास
  4.  70 कि.मी. प्रति तास

उत्तर :75 कि.मी. प्रति तास


 

7. लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?

  1.  5  कि.मी. प्रति तास
  2.  8 कि.मी. प्रति तास
  3.  10 कि.मी. प्रति तास
  4.  9 कि.मी. प्रति तास  

उत्तर :8 कि.मी. प्रति तास


 

8. एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?

  1.  14,355 रुपये
  2.  15,455 रुपये
  3.  14,555 रुपये
  4.  14,655 रुपये

उत्तर :14,355 रुपये


 

9. 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?

  1.  5.25
  2.  10.5
  3.  12.5
  4.  6

उत्तर :5.25


 

10. ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?

  1.  420
  2.  400
  3.  380
  4.  500

उत्तर :400

11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?

  1.  0.00075
  2.  0.00375
  3.  0.00475
  4.  0.00275

उत्तर :0.00375


 

12. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?

  1.  540 रुपये
  2.  640 रुपये
  3.  600 रुपये
  4.  700 रुपये

उत्तर :640 रुपये


 

13. एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

  1.  20 चौरस फुट
  2.  2000 चौरस फुट
  3.  200 चौरस फुट
  4.  2000 चौरस फुट

उत्तर :2000 चौरस फुट


 

14. एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?

  1.  28 मि.मि.
  2.  25.4 मि.मि.
  3.  26.4 मि.मि.
  4.  30.48 मि.मि.

उत्तर :25.4 मि.मि.


 

15. 55556666+8888+2222-130000000+600=?

  1.  14439488
  2.  15539488
  3.  14339488
  4.  14539488

उत्तर :14439488


 

16. (500-33)(500+33)=?

  1.  247911
  2.  248911
  3.  246911
  4.  248811

उत्तर :248911


 

17. घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?

  1.  सफरचंद
  2.  बटाटा
  3.  बार्ली
  4.  ओट

उत्तर :बटाटा


 

18. इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?

  1.  पॅसिफिक महासागर
  2.  अटलांटिक महासागर
  3.  आर्क्टिक महासागर
  4.  अंटार्क्टिक महासागर

उत्तर :आर्क्टिक महासागर


 

19. MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?

  1.  ETKPB
  2.  DTKPI
  3.  DTKPB
  4.  KTKPI

उत्तर :DTKPI


 

20. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

  1.  HGOSTS
  2.  HOGSTS
  3.  HGSOST
  4.  HGSOTS

उत्तर :HGSOST

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.