Police Bharti Question Set 16
Police Bharti Question Set 16
1. खालील संख्यामाला पूर्ण करा
8,3,16,6,24,9,32,?
- 40
- 12
- 18
- 48
उत्तर :12
2. खालीलपैकी कोण गटात बसत नाही.
- मुंबई
- कोलकाता
- चेन्नई
- नागपूर
उत्तर :नागपूर
3. जर CLOCK =44
TIME=47 तर WATCH=?
- 45
- 55
- 52
- 50
उत्तर :55
4. NIA या संज्ञेचे विस्तारीत स्वरूप कोणते?
- नॅशनल इन्फोर्मेशन एजन्सी
- नॅशनल इट्रोगेशन एजन्सी
- नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी
- नॅशनल इन्शुरन्स एजन्सी
उत्तर :नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी
5. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणार्या —– यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?
- गाडगे महाराज
- तुकडोजी महाराज
- विनोबा भावे
- साने गुरुजी
उत्तर :तुकडोजी महाराज
6. —- यांनी 1928 मध्ये अमरावती मधील अंबादेवीचे देऊळ अस्पृश्यासाठी प्रवेश मुक्त व्हावं म्हणून सत्यग्रह केला?
- भाऊसाहेब हिरे
- डॉ. पंजाबराव देशमुख
- यशवंतराव चव्हाण
- विनोबा भावे
उत्तर :डॉ. पंजाबराव देशमुख
7. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
- विनोबा भावे
- महर्षी कर्वे
- लोकमान्य टिळक
- महात्मा गांधी
उत्तर :विनोबा भावे
8. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर —- व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय.
- एक हजार
- शंभर
- दहा हजार
- लक्ष
उत्तर :एक हजार
9. ——- हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय?
- लोह-पोलाद उद्योग
- सुती कापड उद्योग
- साखर उद्योग
- ताग उद्योग
उत्तर :सुती कापड उद्योग
10. भारतातील रूपयाच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या चलनाची किंमत सर्वाधिक आहे अथवा कोणते चलन सर्वाधिक महाग आहे?
- येन
- मार्क
- रियाल
- पौंड-स्टर्लिंग
उत्तर :पौंड-स्टर्लिंग
11. पर्यावरणास हानी न पोहचविणार्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते?
- युरो-1
- अॅगमार्क
- इकोमार्क
- आयएसओ
उत्तर :इकोमार्क
12. —— हा शासकीय महसुलाचा महत्वाचा स्त्रोत होय.
- शासकीय उद्योगांचा नफा
- कर योजना
- सार्वजनिक ठेवी
- परकीय कर्जे
उत्तर :कर योजना
13. स्वरूप लक्षात घेता ‘नाबार्ड’ या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल?
- महामंडळ
- परिषद
- बँक
- मंडळ
उत्तर :बँक
14. स्टॉक एक्सचेंजवर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?
- भारतीय रिझर्व्ह बँक
- सेबी
- भारत सरकारचा वित्त विभाग
- महाराष्ट्र सरकारचा वित्त विभाग
उत्तर :सेबी
15. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनीच वेळेच्या —— आहे.
- 4.5 तास पुढे
- 4.5 तास मागे
- 5.5 तास पुढे
- 5.5 तास मागे
उत्तर :5.5 तास पुढे
16. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास —– अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?
- ढाकणा-कोलकाझ
- सागरेश्वर
- माळढोक पक्षी
- नागझीरा
उत्तर :ढाकणा-कोलकाझ
17. 12.3×10.5=?
- 12.915
- 129.15
- 1291.5
- 12915
उत्तर :129.15
18. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?
- कोल्हापूर-गोंदिया
- पुणे-मुंबई
- मुंबई-कोल्हापूर
- मुंबई-नागपूर
उत्तर :कोल्हापूर-गोंदिया
19. —– ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहूसंख्येने राहते.
- भिल्ल
- वारली
- कोरकू
- गोंड
उत्तर :कोरकू
20. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे?
- रामटेक
- सावनेर
- उमरेड
- उरण
उत्तर :रामटेक