Police Bharti Question Set 18

Police Bharti Question Set 18

1. ‘आणि’ या शब्दाची जात सांगा.

  1.  शब्दयोगी अव्यय
  2.  क्रियापद
  3.  उभयान्वयी अव्यय
  4.  नाम

उत्तर : उभयान्वयी अव्यय


 2. ‘हिरवीगार’ या शाब्दाची जात कोणती ते ओळखा?

  1.  नाम
  2.  विशेषण
  3.  क्रिया विशेषण
  4.  शब्दयोगी अव्यय

उत्तर :विशेषण


 3. FIFA फुटबॉल वर्ल्डकप 2014 चे सामने कोणत्या देशात झाले आहेत?

  1.  स्पेन
  2.  कोलंबिया
  3.  मेक्सिको
  4.  ब्राझील

उत्तर :ब्राझील


 4. सन 2013 च्या भारतरत्न पुरस्कार कोणत्या जगप्रसिद्ध खेळाडूस देण्यात आल आहे?

  1.  मिल्खा सिंग
  2.  सचिन तेंडुलकर
  3.  मेजर ध्यानचंद
  4.  धनराज पिल्ले

उत्तर :सचिन तेंडुलकर


 5. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

  1.  अशोककुमार माथुर
  2.  बी.एन. श्रीकृष्ण
  3.  नरेंद्र मोदी
  4.  मनमोहनसिंग

उत्तर :अशोककुमार माथुर


 6. —– मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हा 2014 च्या लोकसभेत निवडून आले आहेत.

  1.  बुलढाणा
  2.  यवतमाळ
  3.  अमरावती
  4.  उस्मानाबाद

उत्तर :अमरावती


 7. भारतातील 29 वे राज्य म्हणून —– राज्याची निर्मिती करण्यात आली आहे.

  1.  झारखंड
  2.  सौराष्ट्र
  3.  तेलंगणा
  4.  हैदराबाद

उत्तर :तेलंगणा


8. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून खालीलपैकी सन 2014 मध्ये राजीनामा कोणी दिला होता?

  1.  अण्णा हजारे
  2.  किरण बेदी
  3.  अरविंद केजरीवाल
  4.  पृथ्वीराज चव्हाण

उत्तर :अरविंद केजरीवाल


 9. 13 व्या विधानसभेत भाजपला किती जागा मिळाल्या?

  1.  112
  2.  122
  3.  126
  4.  130

उत्तर :122


 10. ऑस्ट्रेलियन ओपन 2014 महिला एकेरी स्पर्धेमधील विजेता खेळाडू कोण ?

  1.  मरिया शारापोवा
  2.  लि.ना.
  3.  विरा ज्वोनारेवा
  4.  सेरेना विल्यम्स

उत्तर :लि.ना.


 11. भारतीय सैन्यदलातील ‘तेजस’ काय आहे?

  1.  रणगाडा
  2.  युद्धनौका
  3.  विमान
  4.  क्षेपणास्त्र

उत्तर :विमान


 12. जगात भ्रमणध्वनी मध्ये (मोबाईल) सर्वाधिक वापरली जाणारी प्राणालि कोणती?

  1.  अँड्रोईड
  2.  व्हाट्सअप
  3.  फेसबुक
  4.  गुगल

उत्तर :अँड्रोईड


 13. महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीचे ब्रॅंड अंबेसिटर कोण आहे?

  1.  मकरंद अनासपूरे
  2.  अमिताभ बच्चन
  3.  सिद्धार्थ जाधव
  4.  अमीर खान

उत्तर :सिद्धार्थ जाधव


 14. सन 2015 मध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरला ?

  1.  नाशिक
  2.  अलाहाबाद
  3.  उज्जेन
  4.  यापैकी नाही

उत्तर :नाशिक


 15. ——- एअरलाईन्स चे MH-370 हे विमान बेपत्ता झाले आहे.

  1.  चीन
  2.  मलेशियन
  3.  इंडोनेशियन
  4.  द. कोरियन

उत्तर :मलेशियन


 16. नेदरलँड मध्ये झालेली 2014 पुरुष विश्वकप हॉकी स्पर्धा कोणी जिंकली ?

  1.  ऑस्ट्रेलिया
  2.  नेदरलँड
  3.  अर्जेंटीना
  4.  इंग्लंड

उत्तर :ऑस्ट्रेलिया


 17. नुकतेच भारतीय नौदलात —– विमानवाहू युद्धनौकेचे हस्तांतरण झाले आहे.

  1.  विक्रमादित्य
  2.  विक्रांत
  3.  अरीहत
  4.  सागरिका

उत्तर :विक्रमादित्य


 18. भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरात धावली?

  1.  मुंबई
  2.  अहमदाबाद
  3.  दिल्ली
  4.  हैदराबाद

उत्तर :मुंबई


 19. देशात सर्वात जास्त कोणत्या राज्यात महिला आमदार आहेत?

  1.  महाराष्ट्र
  2.  तामिळनाडू
  3.  पश्चिम बंगाल
  4.  उत्तरप्रदेश

उत्तर :पश्चिम बंगाल


 20. 15 व्या लोकसभेत महाराष्ट्रातून किती महिला खासदार निवडून गेल्या आहेत?

  1.  5
  2.  6
  3.  7
  4.  9

उत्तर : 6

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.