Police Bharti Question Set 27
Police Bharti Question Set 27
1. जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?
- सोमवार
- मंगळवार
- बुधवार
- गुरुवार
उत्तर : मंगळवार
2. 5378789+507897+689=?
- 5887375
- 5887873
- 5887632
- 5887402
उत्तर :5887402
3. 3075-867=?
- 2208
- 2209
- 2207
- 2108
उत्तर :2208
4. 4/7-2/7=?
- 8/7
- 6/7
- 2/7
- 7/2
उत्तर :8/7
5. द्रौप,संकेत,ऋषीकेश व ओम यांची वये अनुक्रमे 6,5,3 व 2 आहे, तर चौघांचे सरासरी वय किती?
- 4 वर्ष
- 8 वर्ष
- 4.5 वर्ष
- 5 वर्ष
उत्तर :4 वर्ष
6. 2/5 पट म्हणजे किती टक्के होय?
- 40
- 60
- 50
- 20
उत्तर :40
7. विलासने शेतीच्या विकासासाठी 5400 रु. द.सा.द.शे. 12 दराने कर्जाऊ घेतले 3 वर्षाच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?
- 5400
- 7344
- 7000
- 1944
उत्तर :7344
8. अरुणने एक वस्तु 50 रुपयास घेऊन 60 रुपयाला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला?
- 30 रु.
- 20 रु.
- 40 रु.
- 60 रु.
उत्तर :20 रु.
9. एका वस्तुच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे. तर शेकडा नफा किती?
- 100 रु.
- 50 रु.
- 150 रु.
- 200 रु.
उत्तर :50 रु.
10. 300 मी. लांबीची एक आगगाडी एक स्तंभ 24 सेकंदात ओलांडते असल्यास तीचा तासी वेग किती?
- 40 कि.मी.
- 50 कि.मी.
- 45 कि.मी.
- 60 कि.मी.
उत्तर :45 कि.मी.
11. 48 व 60 संख्यांना नि:शेष भाग जाईल अशी मोठ्यात-मोठी संख्या कोणती?
- 112
- 14
- 16
- 24
उत्तर :112
12. 225 वर्गमूळ किती?
- 15
- 16
- 14
- 25
उत्तर :15
13. X,10 आणि 25 च्या संख्या प्रमाणात आहेत तर X=?
- 5
- 4
- 3
- 8
उत्तर :4
14. 342×358=?
- 122456
- 122436
- 12224356
- 1222436
उत्तर :122436
15. 1 ते 200 मधील दोन अंकी संख्या किती?
- 99
- 90
- 10
- 89
उत्तर :90
16. 308765 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती?
- 3000
- 30000
- 300000
- 300
उत्तर :300000
17. 48-12×3+3×4=?
- 0
- 24
- 120
- 56
उत्तर :56
18. 200 च्या पानाच्या पुस्तकाच्या 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहील?
- 24
- 120
- 125
- 150
उत्तर :125
19. 3 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
- 37241
- 571922
- 7883
- 64236
उत्तर :64236
20. अ व ब यांच्या नफ्याचे गुणोत्तर 1:4 आहे व मुदतीचे गुणोत्तर 5:8 आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती?
- 5:32
- 32:5
- 5:2
- 2:5
उत्तर : 2:5