Police Bharti Question Set 8
Police Bharti Question Set 8
1. औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
- रितेश कुमार
- अमितेश कुमार
- संजीव जैस्वाल
- राजेंद्र सिंह
उत्तर : अमितेश कुमार
2. स्व.गोपीनाथ मुंढे नवीन केंद्र सरकार मध्ये कोणत्या विभागाचे मंत्री होते?
- कृषी
- उद्योग
- ग्रामीण विकास
- ऊर्जा
उत्तर :ग्रामीण विकास
3. इलेक्ट्रिक बल्बचा अविष्कार कोणी केला?
- थॉमस एडिसन
- ऑटो हान
- चार्लस बॅबेज
- विल्यम हंट
उत्तर :थॉमस एडिसन
4. नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे?
- कृष्णा
- गोदावरी
- पैनगंगा
- वैनगंगा
उत्तर :गोदावरी
5. HIV म्हणजे काय?
- Human intodeficiency virus
- High intode inciency virus
- Human immunodeficiency virus
- High immunodeficiency virus
उत्तर :Human immunodeficiency virus
6. स्तुनामी (Tsunaami) हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
- चीनी
- अमेरिकी
- जपानी
- सिंगापूरी
उत्तर :जपानी
7. महाराष्ट्र पोलीसचे घोषवाक्य काय आहे?
- आनंद ब्रम्हेती त्यज्यानात
- सदरक्षणाय खलनिग्रहणाय
- काली सहसरनाम
- परोपकाराय बहंती नद्य:
उत्तर :सदरक्षणाय खलनिग्रहणाय
8. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
- संगीत
- विज्ञान
- क्रीडा
- साहित्य
उत्तर :साहित्य
9. महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
- 1 मार्च
- 1 एप्रिल
- 1 मे
- 1 जून
उत्तर :1 मे
10. महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता?
- औरंगाबाद
- मुंबई
- अहमदनगर
- ठाणे
उत्तर :अहमदनगर
11. फेसबुकची स्थापना कोणी केली?
- वॉनेन बफेट
- मार्क झुकरबर्ग
- बील गेटस
- स्टिव्ह जॉब्स
उत्तर :मार्क झुकरबर्ग
12. मेरीकॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- हॉकी
- फुटबॉल
- बॉक्सिंग
- शूटिंग
उत्तर :बॉक्सिंग
13. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?
- पुणे
- ठाणे
- नागपूर
- वर्धा
उत्तर :नागपूर
14. त्रंबकेश्वर ज्योतीर्लिंग महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
- औरंगाबाद
- अहमदनगर
- नाशिक
- वर्धा
उत्तर :नाशिक
15. बिहू लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलीत आहे?
- तामिळनाडू
- आंध्रप्रदेश
- आसाम
- राजस्थान
उत्तर :आसाम
16. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण?
- सुचेता क्रिपलाणी
- सरोजिनी नायडू
- विजयलक्ष्मी पंडित
- मीरा कुमार
उत्तर : सरोजिनी नायडू
17. केसरी व मराठा वृत्तपत्र कोणी चालविले होते?
- गो.ग. आगरकर
- विनोबा भावे
- लोकमान्य टिळक
- राजाराम मोहनराय
उत्तर : लोकमान्य टिळक
18. वारकरी चळवळीची सुरुवात कोणती केली?
- संत ज्ञानेश्वर
- संत एकनाथ
- चोखामेळा
- तुकडोजी महाराज
उत्तर : संत एकनाथ
19. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
- साल्हेर
- कळसुबाई
- ब्रम्हगिरी
- तोरणा
उत्तर : कळसुबाई
20. गटाशी जुळणारी सुसंगत पद ओळखा.
चंदिगड, लक्षव्दिप, दिल्ली, ?
- महाराष्ट्र
- मुंबई
- हरियाणा
- दमण व दिव
उत्तर : दमण व दिव