Police Bharti Question Set 2
Police Bharti Question Set 2
1. BVSC : YEHX :: MRCP : ?
- NJXK
- LKXM
- NIXK
- OIVM
उत्तर : NIXK
2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?
- पेटी
- शेत
- हॉल
- खोली
उत्तर :शेत
3. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?
- ब्रोमीन
- पारा
- तांबे
- चांदी
उत्तर :ब्रोमीन
4. 98,72,?,32,18,8
- 42
- 46
- 50
- 54
उत्तर :50
5. मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?
- 35
- 20
- 48
- 56
उत्तर :48
6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवार कोण बसले?
- राजाराम
- संभाजी महाराज
- बाजीराव
- माधवराव
उत्तर :संभाजी महाराज
7. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण किती टक्के असते?
- 30.84
- 20.94
- 18.94
- 21.94
उत्तर :20.94
8. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत?
- 10
- 11
- 12
- 9
उत्तर :12
9. भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधीत आहे?
- केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या जबाबदार्या
- राज्यभाषा
- पंचायत राज्य
- नगरपालिका
उत्तर :राज्यभाषा
10. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांच्या समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरूस्तीन्वये करण्यात आला?
- 41 व्या
- 42 व्या
- 44 व्या
- 50 व्या
उत्तर :42 व्या
11. भारतामध्ये किती किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
- 5
- 7
- 8
- 9
उत्तर :7
12. मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?
- बालाजीराव
- नारायणराव
- बाजीराव
- सवाई माधवराव
उत्तर :नारायणराव
13. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे?
- अनुच्छेद 19
- अनुच्छेद 14
- अनुच्छेद 22
- अनुच्छेद 21
उत्तर :अनुच्छेद 21
14. साखर हे —– आहे?
- प्रोटीन
- अॅमिनो अॅसिड
- व्हिटॅमिन
- ओलीगोसॅकॅराईडस
उत्तर :ओलीगोसॅकॅराईडस
15. व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार उदभवतो?
- रातआंधळेपणा
- मुडदूस
- अॅनेमिया
- बेरीबेरी
उत्तर :मुडदूस
16. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती?
- 201
- 204
- 206
- 210
उत्तर :206
17. महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणते?
- 935
- 948
- 958
- यापैकी नाही
उत्तर :यापैकी नाही
18. पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली?
- 1 नोव्हेंबर 1966
- 1 डिसेंबर 1965
- 1 मे 1960
- 15 ऑगस्ट 1947
उत्तर :1 नोव्हेंबर 1966
19. द्रोणाचार्य पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली?
- 1991
- 1985
- 1954
- 1960
उत्तर :1985
20. नुकतेच भारताचे पंतप्रधान यांनी खालीलपैकी कोणत्या देशाला भेट दिली?
- चीन
- नेपाळ
- भुतान
- बांग्लादेश
उत्तर :भुतान