पोलिस प्रशासन बद्दल माहिती

पोलिस प्रशासन बद्दल माहिती

  • 12 डिसेंबर 1867 रोजी मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा संमत करण्यात आला.
  • 1963 मध्ये मुंबई ग्रामीण मुलकी पोलिस कायदा रद्द करण्यात आला.
  • 22 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्र ग्रामीण मुलकी कायदा संमत करण्यात आला.
  • महाराष्ट्राचे मुलकी व सामन्य प्रशासनाच्या दृष्टीने सहा विभाग केलेले आहेत. यांना महसूल विभाग असे सुद्धा म्हणतात.
  • प्रत्येक विभागाचा प्रमुख विभागीय आयुक्त असतो.

ग्रामीण मुलकी प्रशासनाची रचना :-

  1. विभागीय आयुक्त = विभाग
  2. जिल्हाधिकारी = जिल्हा
  3. प्रांत अधिकारी = जिल्ह्याचा काही भाग
  4. तहसीलदार = तालुका/तहसील
  5. तलाठी = गाव
You might also like
2 Comments
  1. Aniket yuwanate says

    12th police

  2. tejas babare says

    Mahiti nahi molat

Leave A Reply

Your email address will not be published.