पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार
पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवास होणारे आजार
Must Read (नक्की वाचा):
| आजार | पृष्ठवंशीय प्राणी |
| रेबीज | कुत्र्यापासून |
| प्लेग | उंदराच्या पिसवापासून |
| अॅथ्रक्स | उंदीर, शेळी, मेंढी इ. जनावरांच्या मलमूत्रापासून |
| लेप्टोस्पायरोसिस | उंदीर, डुक्कर, जनावरांच्या मलमूत्रापासून |
| बोव्हाईल ट्यूबरक्यूलोसिस (क्षयरोग) | बाधित गाईच्या दुधातून |
| ट्रीपनोरसेमियासीस | जनावरांच्या त्सेत्से मशीपासून |
| रिकेशिया | जनावरांच्या माश्यांपासून |