रेल्वे बल्ब (सिग्नल)
रेल्वे बल्ब (सिग्नल)
Must Read (नक्की वाचा):
- हिरवा बल्ब (सिग्नल) चा अर्थ – गाडी चालवा, रस्ता मोकळा आहे.
- लाल बल्ब (सिग्नल) चा अर्थ – धोका, थांबा.
- पिवळा बल्ब (सिग्नल) चा अर्थ – सावधानी बाळगून आरामाने चला.
- दोन पिवळा (सिग्नल) चा अर्थ – समोर येणार्या सिग्नल पर्यंत निर्धारित वेगाने चला.