राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबद्दल माहिती
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
- नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जात आहे.
- दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रय रेषेवरील वार्षिक उत्पन्न रु 1 लाखापर्यंत शिधापत्रक धारक असलेल्या कुटुंबांना लागू आहे.
- यात हृदयरोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण, मेंदू, कर्करोग व मणक्याचे आजार समाविष्ट केले आहेत.
- ही योजना रोखरक्कमरहित (कॅशलेस) वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- प्रती वर्ष कुटुंब विम्याचा हप्ता शासन अदा करते व प्रति वर्ष रु दीड लाखाची हमी दिली जाते.
- ही योजना टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित झाली होती आणि आता संपूर्ण राज्यात राबविली जाते.
- यामध्ये 971 प्रकारच्या उपचारपद्धती व 121 पाठपुरावा सेवांतर्गत 30 विशेषज्ञ सेवांचा समावेश होतो.
- या योजनेअंतर्गत 2013-14 मध्ये 1,32,368 शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले व त्यासाठी रु 342.10 कोटी खर्च झाले.
- सन 2014-15 मध्ये डिसेंबरअखेर एकूण 1,92,2659 शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले व त्याकरिता रु 470.38 कोटी खर्च झाले.
Majya chehryavar 2 mote kale dag aalele aahet tar tyasathi mi plastic surgery karu icchito
कानाचे आपरेशन करायचे आहे माहिती मिळेल का
एँपीडिज आँपरेशन करता येईल का