राज्य निर्वाचन आयोगाबद्दल संपूर्ण माहिती
राज्य निर्वाचन आयोग
Must Read (नक्की वाचा):
1993 च्या 73 आणि 74व्या घटनादुरूस्तीनुसार राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वातंत्र्य राज्ये निर्वाचन आयोग स्थापन करण्यात आला आहे.
रचना : प्रत्येक राज्य निर्वाचन आयोगासाठी एक निवडणूक आयुक्त असेल.
नेमणूक : राज्याचे राज्यपाल करतात. (मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडल यांच्या सल्ल्याने)
शपथ : राज्यपाल देतात.
राजीनामा : राज्यपालाकडे
कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष
राज्य निर्वाचन आयोगाची कार्य :
- राज्य सरकार आणि राज्यपाल निवडणूक विषयक सल्ला देणे.
- जिल्हापरिषद, पंचायतसमिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांचा मतदार याद्या तयार करणे.
- वरील निवडणुका घेतल्यानंतर त्यांचे निकाल लावणे आणि विजयी उमेदवारांची नवे जाहीर करणे.
- राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्ह बहाल करणे.
- निवडणूक चिन्हांच्या बाबतीत राजकीय पक्षाद्वारे वाद निर्माण झाल्यास तो सोडविणे.