राज्यमंत्री
राज्यमंत्री
- राव इंद्रजितसिंह – नियोजन (स्वतंत्र कार्यभार) नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलनमंत्री
- बंडारू दत्तात्रेय – कामगार आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- राजीवप्रताप रूडी – कौशल्य विकास आणि उद्यमशीलता (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- विजय गोयल – युवक आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री
- श्रीपाद नाईक – आयुष (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- पीयूष गोयल – ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा, खाण (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- जितेंद्रसिंह – ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनमंत्री
- निर्मला सीतारामन – वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- महेश शर्मा – सांस्कृतिक व पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- मनोज सिन्हा – दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वेमंत्री
- अनिल माधव दवे – पर्यावरण, वने आणि वातावरण बदल (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
- व्ही. के. सिंह – परराष्ट्र व्यवहारमंत्री
- संतोषकुमार गंगवार – अर्थमंत्री
- फग्गनसिंह कुलस्ते – आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री
- मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक व्यवहार, संसदीय कामकाजमंत्री
- एस. एस. अहलुवालिया – कृषी, शेतकरी कल्याण आणि संसदीय कामकाजमंत्री
- रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
- रामकृपाल यादव – ग्रामीण विकासमंत्री
- हरिभाई पार्थीभाई चौधरी – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
- गिरिराज सिंह – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
- हंसराज अहीर – गृहमंत्री
- जी. एम. सिद्धेश्वर – अवजड व सार्वजनिक उद्योगमंत्री
- रमेश चंदाप्पा जिगजिनगी – पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छतामंत्री
- राजन गोहेन – रेल्वेमंत्री
- परषोत्तम रूपाला – कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायतराजमंत्री
- एम. जे. अकबर – परराष्ट्र व्यवहारमंत्री
- उपेंद्र कुशवाह – मनुष्यबळ विकासमंत्री
- राधाकृष्णन. पी – रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री
- किरन रिज्जू – गृहमंत्री
- क्रिशन पाल – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
- जसवंतसिंह सुमनभाई भाभोर – आदिवासी विकासमंत्री
- संजीवकुमार बलियान – जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री
- विष्णुदेव साई – पोलादमंत्री
- सुदर्शन भगत – कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री
- वाय. एस. चौधरी – विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री
- जयंत सिन्हा – नागरी हवाई वाहतूकमंत्री
- कर्नल राजवर्धनसिंह राठोड – माहिती आणि प्रसारणमंत्री
- बाबुल सुप्रियो – नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलनमंत्री
- निरंजन ज्योती – अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री
- विजय सांपला – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
- अर्जुनराम मेघवाल – अर्थ, कंपनी व्यवहारमंत्री
- डॉ. महेंद्रनाथ पांडे – मनुष्यबळ विकासमंत्री
- अजय टामटा – वस्रोद्योगमंत्री
- श्रीमती कृष्णा राज – महिला आणि बालकल्याणमंत्री
- मनसुख मांडविया – रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजनिर्मिती, रसायने व खतेमंत्री
- अनुप्रियासिंह पटेल – आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री
- सी. आर. चौधरी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री
- पी. पी. चौधरी – कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञानमंत्री
- सुभाष भामरे – संरक्षणमंत्री