महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयीची महत्वाची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयीची महत्वाची घोषणा :
राज्यासेवा मुख्य परीक्षेत यापुढे मराठी व इंग्रजी यांचा पेपर वस्तुनिष्ठ स्वरुपात असणार आहे.
तसेच त्याचे स्वरूप किमान अहर्ता स्वरूपाचे असणार आहे.
जाहीर केलेली घोषणा खालीलप्रमाणे