Rajyaseva Pre-Exam Question Set 12
Rajyaseva Pre-Exam Question Set 12
10 जून 2012 प्रश्नसंच 1 :
1. खालील शृंखलेतील पुढील पद कोणते?
2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 45 6 2 34 56 7 23 4 56 7 ?
- 2
- 5
- 7
- 8
उत्तर : 8
2. एक घडयाळ एक तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घडयाळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल?
- 12.18
- 11.20
- 11.42
- 12.36
उत्तर : 11.42
3. सप्टेंबर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्याने संबोधित केले?
- सोनिया गांधी
- मीरा कुमार
- मनमोहन सिंग
- प्रणव मुखर्जी
उत्तर : मनमोहन सिंग
4. ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ 2011 पुरस्कार कोणाला प्राप्त झाला?
- शंकरराव बोरकर
- बैजू पाटील
- हेमंती कुलकर्णी
- सुभाष देशमुख
उत्तर : बैजू पाटील
5. आशिया खंडात आपल्या देशातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण?
- चंदा कोचर
- किरण मुजुमदार
- एकता कपूर
- सावित्री जिंदाल
उत्तर : सावित्री जिंदाल
6. 5 डिसेंबर 2011 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले?
- 90
- 88
- 98
- 87
उत्तर : 88
7. देशातील विविध बँकांनी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?
- प्रत्यक्ष व्याज दर
- रेपो रेट
- रिझर्व्ह रेपो रेट
- अप्रत्यक्ष व्याज दर
उत्तर : रेपो रेट
8. भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेत स्थळाला बंदी घातली?
- सविताभाभी.कॉम
- हिंदू.कॉम
- अनिताभाभी.कॉम
- सायबर.कॉम
उत्तर : सविताभाभी.कॉम
9. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते?
- निर्भय
- अग्नी II
- अग्नी V
- शौर्य
उत्तर : अग्नी V
10. सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही?
- सरकारी विभागाचे अंकेक्षण
- सरकारी वैधानिक महामंडळाचे अंकेक्षण
- सहकारी संस्थाचे अंकेक्षण
- सरकारी प्रमंडळाचे अंकेक्षण
उत्तर : सहकारी संस्थाचे अंकेक्षण
11. भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टे कोणते आहे?
- समतोल किंमत रचना
- समन्वित किंमत रचना
- वरील पर्याय क्रं. 1 व 2
- वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर : वरील पर्याय क्रं. 1 व 2
12. खालीलपैकी कोणत्या धोरणाला ‘सप्तरंगी क्रांति’ असे संबोधले जाते?
- लोकसंख्या धोरण
- नव औध्योगिक धोरण
- नव कृषी धोरण
- नव बँक धोरण
उत्तर : नव कृषी धोरण
13. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?
- खाजगी क्षेत्रातील उद्योग
- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
- संयुक्त क्षेत्र
- तृतीय क्षेत्र
उत्तर : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
14. भारतीय चलन फुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा.
- वाढत्या प्रबंधित किंमती
- तेलाच्या वाढत्या किंमती
- वाढत्या लोकसंख्येचा भार
- अप्रत्यक्ष करांमधील वाढ
उत्तर : वाढत्या लोकसंख्येचा भार
15. चलन फुगवटयास कारणीभूत असलेल्या वरीलपैकी कुठल्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे?
- 2 व 3
- 1,2 आणि 3
- 1 आणि 4
- वरील सर्व
उत्तर : 1,2 आणि 3
16. 6 पेक्षा कमी उतार असणार्या जमिनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध अधिक योग्य असतात?
- ढाळीचे बांध
- समतल बांध
- बंदिस्त बांध
- जैविक बांध
उत्तर : बंदिस्त बांध
17. ज्वारीचा कोणता वान लाहयासाठी शिफारशीत आहे?
- फुले रेवती
- फुले उत्तरा
- फुले पंचमी
- फुले वसुधा
उत्तर : फुले उत्तरा
18. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील जमिनी विविध कारणामुळे खराब झालेल्या आहेत?
- 108 दशलक्ष हेक्टर
- 158 दशलक्ष हेक्टर
- 188 दशलक्ष हेक्टर
- 218 दशलक्ष हेक्टर
उत्तर :108 दशलक्ष हेक्टर
19. खालीलपैकी कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीच्या जवाहरलाल नेहरू पुरस्काराची मानकरी नाही?
- बराक ओबामा
- हौसी मुबारक
- अंजेला मार्केल
- रोबर्ट गॉब्रीयल मुगाबे
उत्तर : हौसी मुबारक
20. TRIPS व TRIMS संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत?
- WTO
- IBRD
- IMF
- ADB
उत्तर : WTO