Rajyaseva Pre-Exam Question Set 26
Rajyaseva Pre-Exam Question Set 26
31 मे 2009 प्रश्नसंच 2 :
1. पाचव्या योजनेचा कालावधी —– होता.
- 1951-55
- 1980-85
- 1995-2000
- 1974-79
उत्तर : 1974-79
2. क्रम पूर्ण करा.
338, 211, 120, 59, —–
- 18
- 22
- 35
- 37
उत्तर : 22
3. सुंदर राजन समिती —– या घटनाशी निगडीत आहे.
- पेट्रोलियम
- शिक्षण
- आरोग्य
- लघुउद्योग
उत्तर : पेट्रोलियम
4. अहिल्याबाई होळकर विमानतळ —– येथे आहे.
- इंदोर
- भोपाळ
- नांदेड
- नागपुर
उत्तर : इंदोर
5. भारतात पशूगणना प्रत्येक —– वर्षांनी घेतली जाते.
- 2
- 5
- 8
- 10
उत्तर : 5
6. ‘डायनामिक ऑफ सोशल चेंज’ या पुस्तकाचे लेखक —– हे आहेत.
- चंद्रशेखर
- व्ही.पी. सिंग
- आय.के.गुजराल
- अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : चंद्रशेखर
7. भारतीय नाणेबाजारात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
- संघटित क्षेत्र
- असंघटित क्षेत्र
- संघटित व असंघटित क्षेत्र
- यापैकी एकही नाही
उत्तर : संघटित व असंघटित क्षेत्र
8. 45 व्या महाष्ट्रात राज्य चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा कोठे झाला?
- पुणे
- मुंबई
- मालवण
- औरंगाबाद
उत्तर : औरंगाबाद
9. विसंगत अक्षरगट ओळखा:
- UVEF
- ZYAB
- XWCD
- TSGH
उत्तर : UVEF
10. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?
- 620 कि.मी.
- 700 कि.मी.
- 720 कि.मी.
- 820 कि.मी.
उत्तर : 720 कि.मी.
11. —– या जगातील एकूण सुमारे 25 टक्के साठा भारतात आहे.
- प्लूटोनियम
- युरेनियम
- थोरियम
- पोलोनियम
उत्तर : थोरियम
12. मायक्रो सॉफ्ट कंपनीने जानेवारी 2007 मध्ये कोणत्या अदयावत संगणक कार्यप्रणालीचा प्रारंभ केला?
- विंडोज 2000
- आय टी-आशिया 2006
- विंडोज-व्हीस्टा
- पेंटियम-फोर
उत्तर : विंडोज-व्हीस्टा
13. 1889 मध्ये —– यांनी मुंबई येथे ‘शारदा सदन’ सुरू केले.
- सावित्रीबाई फुले
- डॉ. आनंदीबाई जोशी
- रमाबाई रानडे
- पंडिता रमाबाई
उत्तर : पंडिता रमाबाई
14. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायु वापरतात?
- ऑक्सिजन
- हायड्रोजन
- कार्बन डायऑक्साइड
- कार्बन मोनोक्साइड
उत्तर : कार्बन डायऑक्साइड
15. गटात न बसणारी संख्या कोणती?
11,13,15,17
- 11
- 13
- 15
- 17
उत्तर : 15
16. नुकत्याच जन्मलेल्या वासरच्या शरीरामध्ये —– टक्के पाण्याचे प्रमाण असते.
- 50
- 65
- 70
- 75
उत्तर : 75
17. ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
- 5 सप्टेंबर
- 8 सप्टेंबर
- 13 ऑक्टोबर
- 21 नोव्हेंबर
उत्तर : 8 सप्टेंबर
18. जर भारत: आशिया तर इंग्लंड : ?
- ब्रिटन
- युरोप
- अमेरिका
- ऑस्ट्रेलिया
उत्तर : युरोप
19. ‘कामाख्या मंदिर’ हे महत्वाचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
- नागालँड
- ओडिशा
- अरुणाचल प्रदेश
- आसाम
उत्तर : आसाम
20. ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतात?
- 4
- 8
- 5
- 3
उत्तर : 4
All compation paper
Can I get all the Previous Year question papers in Pdf form..?