राज्यातील खनिजे व प्रमुख उत्पादक ठिकाणे/शहरे

 

राज्यातील खनिजे व प्रमुख उत्पादक ठिकाणे/शहरे

Must Read (नक्की वाचा):

अपरंपरागत वीज प्रकल्प

खनिजे  ठिकाणे / शहरे
लोखंड देऊळगाव (गडचिरोली), रेडी (सिंधुदुर्ग)
बॉक्साईट कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी
तांबे चंद्रपूर
क्रोमाइट भंडारा, गोंदिया , रत्नागिरी, सिंधुदुर्ग
दगडी कोळसा कामठी (नागपूर), वणी, उमरेड (नागपूर), चंद्रपूर
चुनखडी यवतमाळ, चंद्रपूर
अभ्रक चंद्रपूर, नागपूर
डोलोमाइट रत्नागिरी
मॅगनीज रामटेक व सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा)

 

Must Read (नक्की वाचा):

नदया व त्यांच्या उपनदया

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.