राष्ट्रगीत बद्दल माहिती
राष्ट्रगीत बद्दल माहिती
- राष्ट्रगीत – जन-गण-मन
- रचनाकार – रविंद्रनाथ टागोर
- प्रथम गायन (कोलकाता अधिवेशन) – 27 डिसेंबर 1911
- राष्ट्रगीत म्हणून मान्यता एकूण कडवी – 24 जाने. 1950 (5 फक्त पहिलेच कडवे गायीले जाते)
- राष्ट्रगीत गाण्यास लागणारा खेळ – 52 सेकंद
- इंग्रजी अनुवाद – 1919
- अनुवादक – रविंद्रनाथ टागोर
- इंग्रजी भाषांतराचे नाव – मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया