राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल माहिती
राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
- इ.स. 1990 च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यांतर्गत केंद्र सरकारने इ.स. 1992 साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली.
- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते.
- आयोगाचे कार्य –
- महिलांच्या रक्षणाकरिता करण्यात आलेल्या घटनात्मक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यावर लक्ष ठेवणे.
- महिलांच्याकरिता करण्यात आलेल्या कायद्याचे परीक्षण करुन गरजेनुसार बदल करणे.
- महिलांमध्ये सुधारणा करण्याकरिता त्यांच्याशी संबंधित बाबींची अध्ययन आणि संशोधन करणे.
- महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे व त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याची दखल घेऊन चौकशी करणे.
- महिलांच्या तक्रार आणि समस्यांचे निवारण करण्याकरिता योग्य ती कार्यवाही करणे.
- गरजू स्त्रियांना कायदेविषयक बाबी आणि इतर बाबीच्या मदतीसाठी पुढाकार घेणे.
- महिलांना समाजामध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळेल यासाठी जनजागृती करणे.
Must Read (नक्की वाचा):
जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती (DEPE)-1994