1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857) ईतिहास
1857 च्या पूर्वीचे उठाव (Rebellions Before 1857):
आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
- गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.
- बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
- शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
- शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.
हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
- नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
- नेता – नौसोजी नाईक
- प्रमुख ठाणे – नोव्हा
- ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.
खानदेशातील भिल्लाचा उठाव
- भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
- नेते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
- भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.
खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
- 1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
- भिल्लाणा पोलिस दलात नोकर्या दिल्या.
- बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.
काजरसिंग नाईकचा उठाव:
- 1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
- पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
- ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.
- 1858 च्या ‘अंबापाणी’ लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.
सगळे डिटेल्स दिलेत का tumhi yamadhe