RRB Question Set 11
RRB Question Set 11
व्यक्ती विशेष माहिती प्रश्नसंच :
1. ‘साहित्य अकादमी’ ची स्थापना केव्हा झाली?
- 1954
- 1950
- 1920
- 1934
उत्तर : 1954
2. नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला?
- इंदिरा गांधी
- मदर तेरेसा
- किरण बेदी
- अरुणा असफअली
उत्तर :मदर तेरेसा
3. मुंबई पुणे सुपर हायवे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता?
- खंडाळा बोगदा
- भाटन बोगदा
- पाषाण बोगदा
- जवाहर बोगदा
उत्तर :खंडाळा बोगदा
4. महाराष्ट्रात सुरू करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?
- दि ओडिसी रेल्वे
- पॅलेस ऑन व्हिल
- दि. ओरींएंटल रेल्वे
- पर्यटन रेल्वे
उत्तर :दि ओडिसी रेल्वे
5. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे?
- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- नागपूर
उत्तर :नागपूर
6. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोशिष मिळविणारे पहिले भारतीय कोण?
- प्रा. यशपाल
- प्रा. अमर्त्य सेन
- डॉ. धनंजयराव गाडगीळ
- डॉ. सी.व्ही. रमण
उत्तर :प्रा. अमर्त्य सेन
7. भारतातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी कोठी आहे?
- शिरपूर (धुळे)
- मालेगांव (नाशिक)
- भडोच (गुजरात)
- अहमदनगर
उत्तर :शिरपूर (धुळे)
8. विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?
- दिवेद्र बरूआ
- अभिजीत कुंटे
- विश्वनाथ आनंद
- जयश्री खाडीलकर
उत्तर :दिवेद्र बरूआ
9. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
- अरविंद पनगारिया
- प्रणव मुखर्जी
- नरेंद्र मोदी
- अरुण जेटली
उत्तर :अरविंद पनगारिया
10. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण?
- धिरूभाई अंबानी
- अझिम प्रेमाजी
- नारायणस्वामी
- मुकेश अंबाणी
उत्तर :मुकेश अंबाणी
11. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
- पंधरावे
- सतरावे
- विसावे
- तेवीसावे
उत्तर :तेवीसावे
12. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
- श्रीमती इंदिरा गांधी
- श्रीमती मेघावती
- सिरोमाओ भंडारनायके
- श्रीमती चंद्रिका कुमारतुंगा
उत्तर :सिरोमाओ भंडारनायके
13. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेत हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
- पंडित नेहरू
- अटलबिहारी वाजपेयी
- राजीव गांधी
- श्रीमती इंदिरा गांधी
उत्तर :अटलबिहारी वाजपेयी
14. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
- ललिता कुमारमंगलम
- विभा पार्थसारथी
- मोहिनी गिरी
- नजमा हेप्तुल्ला
उत्तर :ललिता कुमारमंगलम
15. नाविक दलातील सर्वोच्च पद कोणते?
- जनरल
- अॅडमिरल
- व्हाईस अॅडमिरल
- रिअल अॅडमिरल
उत्तर :अॅडमिरल
16. आऊट हुक. ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- टेनिस
- बिलियर्ड्स
- क्रिकेट
- बॉक्सिंग
उत्तर :टेनिस
17. पाचुचे बेट म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
- फीनलँड
- इटली
- ऑस्ट्रेलिया
- श्रीलंका
उत्तर :श्रीलंका
18. अंतराळात प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कोण?
- सौदामिनी देशमुख
- कल्पना चावला
- जुही चावला
- वंदना शिवा
उत्तर :कल्पना चावला
19. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
- रघुराम राजन
- सी रंगराजन
- सी. वेकंटरमन
- राजा चेलय्या
उत्तर :रघुराम राजन
20. भारतीय हरितक्रांतिचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
- सी सुब्रम्हण्यम
- पंडित जवाहरलाल नेहरु
- डॉ. एम.एस. स्वामीनाथन
- लाल बहादुर शास्त्री
उत्तर : डॉ. एम.एस. स्वामीनाथन