RRB Question Set 33
RRB Question Set 33
काम-काळ-वेग प्रश्नसंच
1. एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसांत संपवतील?
- 50
- 30
- 60
- 40
उत्तर : 60
2. एक काम 7 मानसे 4 तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम 6 मानसे 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
- 28
- 30
- 25
- 24
उत्तर : 28
3. एक काम 12 मानसे 6 तास काम करून 20 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मानसे किती तास काम करून 8 दिवसात संपवतील?
- 14
- 12
- 15
- 20
उत्तर : 12
4. एक काम 15 मानसे 3 तास काम करून 12 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मानसे 2 तास काम करून 6 दिवसात संपवतील?
- 45
- 30
- 60
- 15
उत्तर : 45
5. एक काम 40 स्त्रिया 10 तास काम करून 18 दिवसात संपवतात. तेच काम 5 तास काम करून 10 दिवसात संपवण्यासाठी आणखी किती स्त्रिया कामावर घ्यावे लागतील?
- 144
- 104
- 40
- 80
उत्तर : 104
6. एक काम 16 मानसे 4 तास काम करून 15 दिवसात संपवतात. तेच काम 5 तास काम करून 8 दिवसात संपवण्यासाठी किती मानसे अधिक कामावर घ्यावे लागतील?
- 24
- 16
- 10
- 8
उत्तर : 8
7. J,K,L,M एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 10,15,20,30 दिवसात पूर्ण करतात. तेच काम त्यांनी एकत्रीतपणे केले तर एकूण किती दिवस लागतील?
- 4
- 6
- 15
- 10
उत्तर : 4
8. रवी, राजेश, महादेव एक काम स्वतंत्रपणे 24,16,48 दिवसात पूर्ण करतात. तेच काम तिघांनी एकत्रीतपणे पूर्ण केले तर किती दिवस लागतील?
- 10
- 12
- 8
- 6
उत्तर : 8
9. एक काम 2 मुले किंवा 3 मुली 28 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 10 मुले आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतील?
- 10
- 4
- 8
- 6
उत्तर : 4
10. सहा मुले सहा तासात सहा पाने लिहितात. तर 12 मुले 12 तासात किती पाने लिहीतील?
- 12
- 24
- 6
- 36
उत्तर : 24
11. चार मजूर 5 दिवस 6 एकर शेत कापतात. तर 12 एकर शेत कापण्यासाठी 10 मजुरांना किती दिवस लागतील?
- 2
- 4
- 3
- 6
उत्तर : 4
12. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम x किती दिवसात पूर्ण करेल?
- 10
- 20
- 15
- 25
उत्तर : 15
13. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम x किती दिवसात पूर्ण करेल?
- 10
- 20
- 15
- 25
उत्तर : 20
14. 10 माणसे 5 तास काम करून 15 दिवसात संपवतात. तेच काम 20 माणसे 7 1/2 तास काम करून किती दिवसात संपवतील?
- 10
- 15
- 7
- 5
उत्तर : 5
15. एक काम 15 मुले 20 दिवसात करतात. तेच काम 10 दिवसात संपवण्यासाठी किती मुले लागतील?
- 25
- 15
- 30
- 20
उत्तर : 30
16. एक काम 25 माणसे 20 दिवसात करतात. तेच काम 12 1/2 दिवसात संपवण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील?
- 16
- 14
- 20
- 15
उत्तर : 15
17. 9 पुरुष एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 महिलांऐवढे काम करीत असतील तर तेच काम 18 महिला किती दिवसात पूर्ण करतील?
- 9
- 27
- 18
- 24
उत्तर : 27
18. एक काम 12 मुले 30 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषाएवढे काम करीत असतील तर 12 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
- 24
- 25
- 10
- 20
उत्तर : 20
19. एक काम अ, ब, क, 10, 20, 60 दिवसात पूर्ण करतात जर त्यांनी तेच काम एकत्रीतपणे केले तर त्यांना किती दिवस लागतील?
- 8
- 4
- 5
- 6
उत्तर : 6
20. एक काम P आणि Q दोघेही मिळून 6 दिवसात पूर्ण करतात. व तेच काम एकटा P 15 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम स्वतंत्रपणे Q किती दिवसात करेल?
- 15
- 10
- 20
- 25
उत्तर : 10