RRB Question Set 35
RRB Question Set 35
नाणी प्रश्नसंच
1. एका 5 रूपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 650912 पर्यंतच्या पासून क्रमाने 650982 पर्यंतच्या क्रमांकाच्या नोटा आहेत तर त्या बंडलमध्ये किती नोटा आहेत?
- 71
- 710
- 355
- 70
उत्तर : 71
2. एका 50 रूपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 630374 पासून 630395 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत?
- 22
- 1100
- 1010
- 1050
उत्तर : 1100
3. राजेशच्या खिशात 5 रु. 10रु. 20रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकरच्या नोटा किती?
- 4
- 5
- 6
- 2
उत्तर : 4
4. सुनीलच्या दप्तरात 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे यांची समान नाणी आहेत. त्यांच्याकडे 285 रुपये आहेत. तर सर्व प्रकरची एकूण नाणी किती?
- 300
- 600
- 900
- 1000
उत्तर : 900
5. एका 10 रूपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 129613 पासून क्रमाने 129673 पर्यंतच्या नोटा आहेत. तर त्या बंडलमध्ये किती रुपये आहेत?
- 610
- 510
- 600
- 810
उत्तर : 610
6. यशवंतरावकडे 2रु, 5रु. ची समान नाणी आहेत. त्यांच्याकडे 49 रुपये आहेत. तर एकूण सर्व प्रकारची नाणी किती आहेत?
- 140
- 14
- 7
- 15
उत्तर : 14
7. मनीषकडे 10 रुपये आहेत तर त्यांच्याकडे किती आहेत?
- 100
- 2000
- 4000
- 1000
उत्तर : 1000
8. ध कडे 30 रुपये आहेत. त्याच्याकडे 1 रुपया व 5 रुपयाचे समान नाणी आहेत तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारची किती नाणे आहेत?
- 4
- 5
- 6
- 8
उत्तर : 5
9. 4000 पैसे म्हणजे किती रुपये?
- 50
- 400
- 20
- 40
उत्तर : 40
10. एका 100 रूपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 30 नोटा आहेत. तर त्याच्याकडे कितीरुपये आहेत?
- 3000
- 2000
- 4000
- 300
उत्तर : 3000
11. राणीकडे 10 पैसे, 50 पैसे व 1 रुपयाची नाणी 5:2:1 या प्रमाणात आहेत. जर तिच्याकडे एकूण रुपये 50 आहेत. तर त्यांच्याकडे 1 रूपयाच्या स्वरुपात किती नाणी आहेत?
- 25
- 200
- 20
- 30
उत्तर : 20
12. स्नेहलकडे 50 पैसे, 2 रुपये, 5 रु. ची नाणी 2:3:6 या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे 74 रुपये आहेत. तर तिच्याकडे 50 पैशांच्या स्वरुपात किती नाणी आहे?
- 4
- 40
- 10
- 20
उत्तर : 4
13. सोपानकडे 10, 50, 100 रुपयाची समान नोटा आहेत. त्याच्याकडे 480 रुपये आहेत. तर त्याच्याकडे सर्वप्रकरच्या एकूण नोटा किती?
- 5
- 6
- 3
- 9
उत्तर : 9
14. राजारामकडे 5रु. 10रु. 20रु. समान नोटा आहेत. त्यांच्याकडे 140 रुपये आहेत. तर त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
- 14
- 30
- 4
- 90
उत्तर : 4
15. राधिकाकडे 5, 10, 20 पैशाची नाणी आहेत. तिच्याकडे 10.5 रुपये आहेत तर सर्वप्रकारची एकूण नाणी किती?
- 15
- 60
- 30
- 90
उत्तर : 90