RRB Question Set 8
RRB Question Set 8
इतिहासवरील प्रश्न :
1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?
- तात्या टोपे
- राणी लक्ष्मीबाई
- शिवाजी महाराज
- नानासाहेब पेशवे
उत्तर : तात्या टोपे
2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?
- महादेव गोविंद रानडे
- लिओ टॉलस्टॉय
- दादाभाई नौरोजी
- गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले
3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?
- सरोजिनी नायडू
- प्रितीलता वडडेदार
- इंदिरा गांधी
- राणी लक्ष्मीबाई
उत्तर : प्रितीलता वडडेदार
4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?
- पंडित नेहरू
- विनोबा भावे
- साने गुरुजी
- सरदार पटेल
उत्तर : सरदार पटेल
5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?
- डॉ. आंबेडकर
- लॉर्ड आयर्विन
- बॅ. जिना
- पंडित नेहरू
उत्तर : डॉ. आंबेडकर
6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?
- स्वा.सावरकर
- बटूकेश्वर दत्त
- रासबिहारी घोष
- भुपेंद्रनाथ दत्त
उत्तर : स्वा.सावरकर
7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?
- सुभाषचंद्र बोस
- रासबिहारी बोस
- कॅ. भोसले
- कर्नल धिल्लन
उत्तर : रासबिहारी बोस
8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?
- लॉर्ड कॅनिंग
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड बेटिंग
- लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड बेटिंग
- लॉर्ड रिपन
- लॉर्ड मेयो
उत्तर : लॉर्ड डलहौसी
10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?
- 1 एप्रिल 1878
- मार्च 1905
- मार्च 1978
- एप्रिल 1994
उत्तर : 1 एप्रिल 1878
11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?
- लॉर्ड रिपन
- लॉर्ड मॅकॉले
- लॉर्ड मेयो
- लॉर्ड विलीग्टन
उत्तर : लॉर्ड रिपन
12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?
- मुंबई ते ठाणे
- मुंबई ते दिल्ली
- कल्याण ते ठाणे
- मुंबई ते पुणे
उत्तर : मुंबई ते ठाणे
13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?
- मंगल पांडे
- तात्या टोपे
- कूंवरसिंह राणा
- कर्नल आयरे कूट
उत्तर : कूंवरसिंह राणा
14. जालियनवाला बाग कोठे आहे?
- पटियाळा
- दिल्ली
- अमृतसर
- अलाहाबाद
उत्तर : अमृतसर
15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?
- सर सय्यद अहमद खान
- मौलाना अली महंमद
- आगाखान
- महात्मा गांधी
उत्तर : महात्मा गांधी
16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- जवाहरलाल नेहरू
- मोतीलाल नेहरू
- मौलाना आझाद
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस
17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?
- नबाब सलीमुल्ला
- आगाखान
- बॅ. महंमद जीना
- मौलाना आझाद
उत्तर : नबाब सलीमुल्ला
18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?
- सेनापती बापट
- बी.सी.दत्त
- मोहन रानडे
- पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर : बी.सी.दत्त
19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?
- स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
- सच्छिंद्रनाथ सन्याल
- नानासाहेब पेशवे
- तात्या टोपे
उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?
- सच्छिंद्रनाथ सन्याल
- बंकिमचंद्र चटर्जी
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
- महात्मा गांधी
उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल