रुर्बन योजना

रुर्बन योजना

  • राष्ट्रीय रुर्बन मिशन अर्थात ‘एनआरयूएम’ अंमलबजावणी राज्यात सुरू (20 जाने. 2016)

 

योजनेत हे मुख्य –

  • ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे.
  • ग्रामीण भागात आर्थिक व तांत्रिक सोयी उपलब्ध करून देणे.
  • गरीबी व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे.
  • अभियानांतर्गत निवडलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे.
  • गुंतवणूक चालना देणे.

 

क्षेत्र –

  • केंद्र शासनाने राज्यातील आदिवासी भागातील 11 जिल्हयामधील 49 तालुके, आणि बिगर आदिवासी 50 तालुक्याचा अभियान राबविण्याकरिता निवड केली.
  • देशातील 300 गावाचा विकास करणे.
  • उद्घाटन – छत्तीसगड मधील राज नांदगाव जिल्ह्यात डोंगरगड येथे रुर्बर मिशनचे उद्घाटन (21 फेब्रु. 2016)
  • श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशन हे योजनाचे नाव आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.