समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

 

समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

 

अ.क्र स्थापन केलेल्या संस्था स्थापना समाजसुधारक
1. ब्राहमो समाज 20 ऑगस्ट 1828 राजा राममोहन रॉय
2. तत्वबोधिनी सभा 1838 देवेंद्रनाथ टागोर
3. प्रार्थना समाज 31 मार्च 1867 दादोबा पाडुरंग तर्खडकर, रानडे, भांडारकर
4. परमहंस सभा 31 जुलै 1849 भाऊ महाराज , दादोबा पाडुरंग तर्खडकर
5. आर्य समाज 10 एप्रिल 1875 स्वामी दयानंद सरस्वती
6. रामकृष्ण मिशन 1896 स्वामी विवेकानंद
7. थिऑसॉफिकल सोसायटी 1875 कर्नल ऑलकॉट व मादाम ल्लाव्हट्स्कि
8. सत्यशोधक समाज 1875 महात्मा फुले
9. भारत कुषक समाज 1955 पंजाबराव देशमुख
10. महिला विद्यापीठ 3 जुन, 1916 महर्षि कर्वे
11. भारत सेवक समाज 1906 – गोपाल कृष्णा गोखले
12. पिपल एज्युकेशन सोसायटी 1945-46 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
13. रयत शिक्षण संस्था 1919 कर्मवीर भाऊराव पाटील
14. द मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ
15. मोहनमेडन अँग्लो सर सय्यद अहमद खान
16. डिप्रेस्ट क्लासेस मिशन 1906 विठ्ठल रामजी शिंदे
17. मुस्लिम लीग 30 डिसेंबर, 1906 मोहसीन उल मुलम
18. प्रतिसरकार 1942 सातारा क्रांतीसिंह नाना पाटील
19. आझाद दस्ता भाई कोतवाल
20. लालसेना जनरल आवारी
21. आझाद रेडिओ केंद्र 1942 उषा मेहता व विठ्ठल जव्हेरी
22. मित्रमेळा 1900 नाशिक स्वातंत्र्यवीर सावरकर    

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.