समाजसुधारक व त्यांची ग्रंथसंपदा / पुस्तके

समाजसुधारक व त्यांची ग्रंथसंपदा / पुस्तके

समाजसुधारक व त्यांची ग्रंथसंपदा / पुस्तके

क्र. समाजसुधारकांची नावे ग्रंथसंपदा / पुस्तके
1. महात्मा फुले
  1. 1855 तृतीयरत्न
  2. 1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा
  3. 1869 ब्राह्मनांचे कसब
  4. 1873 गुलामगिरी
  5. 1883 शेतकर्‍यांचा आसूड
  6. 1885 सत्सार
  7. 1885 इशारा
  8. 1811 सार्वजनिक सत्यधर्म
2. सावित्रीबाई फुले
  1. बावनकोशी सुबोध रत्नाकर
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  1. द अनटचेंबल्स
  2. थॉटस ऑफ पाकिस्तान
  3. हू वेअर शुद्राज
  4. बुद्ध अँड हिज धम्म
  5. रिड्ल्स इन हिंदूइझम
  6. द प्रॉब्लेम ऑफ रूपी
4. गोपाल गणेश आगरकर
  1. कॉस्ट इन इंडिया
  2. डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस
  3. विकारविलसित
5. महर्षी धोंडो केशव कर्वे
  1. आत्मवृत
6. राजा राममोहन रॉय
  1. वेदांतसार
  2. तूहफत-उल-मुवाउद्दीन(एकेश्चवादाना नजराणा)
7. महात्मा गांधी
  1. माझे सत्याचे प्रयोग
8. विवेकानंद
  1. आय एम सोशॉलिस्ट
9. स्वामी दयानंद सरस्वती
  1. सत्यार्थी प्रकाश
  2. वेदभाष्य
  3. संस्कारनिधी
  4. व्यवहार भानू
10. दादाभाई नौरोजी
  1. पाव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया
11. नेताजी सुभाषचंद्र बोस
  1. द इंडियन स्ट्रगल
12. पं. जवाहरलाल नेहरू
  1. डिस्कव्हरी ऑफ इंडिया
13. लाला लचपतराय
  1. अनटॅपी इंडिया
  2. द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट
14. अरविंद घोष
  1. मानवी एक्याचे ध्येय
15. इंदिरा गांधी
  1. इनटरनल इंडिया
16. न्या. महादेव गोविंद रानडे
  1. मराठी सत्तेचा उदय
17. तुकडोजी महाराज
  1. ग्रामगीता
18. आचार्य विनोबा भावे
  1. गिताई
  2. स्वराज्यशस्त्र
19. दादोबा
पांडुरंग तर्खडकर
  1. धर्मविवेचन परमहांसिक ब्राम्हधर्म (काव्य संग्रह) यशोदा पांडुरंग
20. महर्षी वि.रा.शिंदे
  1. माझ्या आठवणी व अनुभव
  2. अनटचेबल इंडिया
  3. भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न
21. आचार्य
बाळशास्त्री जांभेकर
  1. संध्येचे भाषांतर
22. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
  1. हिंदूस्थानाचा इतिहास
  2. लक्ष्मीज्ञान
  3. ग्रामरचना
23. पंडिता रमाबाई
  1. द हाय कास्ट हिंदू वुमन
24. लोकमान्य टिळक
  1. ओरायन
  2. गीतारहस्य
  3. आर्य कोण होते
25. बाबा पदमजी अरुणोद्य
  1. यमुनापर्यटन
  2. नवा करार
26. साने गुरुजी
  1. श्यामची आई
  2. सुंदर पत्रे,
  3. पणती, गोड गोष्टी
  4. पक्षी
  5. श्याम
27. विष्णुशास्त्री चिपळूणकर
  1. आमच्या देशांची स्थिती
28. विनायक
दामोदर सावरकर
  1. कमला
  2. काळेपाणी
  3. सन्यस्त खडग,
  4. भारतीय स्वातंत्र्य समर
  5. गोमंतक
29. रा.गो भांडारकर
  1. दख्खन प्राचीन इतिहास
30. बाबा आमटे
  1. माती जागविला त्याला मत
  2. ज्वाला आणि फुले

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.