संमेलन भाग 1 बद्दल माहिती
संमेलन भाग 1 बद्दल माहिती
बहुभाषिक साहित्य संमेलन
- दिनांक : 3 व 4 एप्रिल 2016
- अध्यक्ष : डॉ. गणेश देवी
- स्थळ : घुमान (पंजाब)
संत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन
- दिनांक : 3 एप्रिल 2016
- अध्यक्ष : डॉ. एस.एन. पठाण
- तुकडोजी महाराज यांची 2016 मध्ये जन्मशताब्दी वर्ष आहे.
पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
- दिनांक : 9 व 10 एप्रिल 2016
- अध्यक्ष : सुभाष अहिरे
- स्थळ : धुळे
दुसरे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन
- दिनांक : 14 व 15 मे 2016
- अध्यक्ष : डॉ. आ.ह. साळुंके
- स्थळ : सांगली
व्यंगदर्शन संमेलन
- दिनांक : 16 एप्रिल 2016
- स्थळ : मुंबई
- या संमेलनात शि.द. फडणीस व वसंत सरवटे यांना व्यंग चित्रकलेतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.