समूहदर्शक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
समूहदर्शक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती
- पोत्यांची – थप्पी
- वारकर्यांची – दिंडी
- पैशांचा – दौलतजादा
- विचारवंतांची – परिषद
- पैशांचा – पाऊस
- सैनिकांची – पलटण, पथक
- तारकांचा – पुंज
- नोटांचे – पुंडके
- गवताची – पेंढी
- नारळाची – पेंड
- केसांचा – पुंजका
- बालवीरांचे – पथक
- वेळूचे – बन
- बांबूचे – बेट
- केसांची – बट
- देवांचे गुणगान – भजन
- वस्तूंचे – भांडार
- नोटांची – भेंडोळी
- महिलांचे – मंडळ
- सांस्कृतिक कार्यक्रमांचा – महोत्सव
- पणत्यांची – माळ
- संतांची – मांदियाळी