संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)
संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क पुरस्कार 2018 (संपूर्ण माहिती)
- संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क क्षेत्रातील पुरस्कार ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाले. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 73व्या अधिवेशनाचे अध्यक्ष मारिया फर्नांडा इस्पिनोझा ग्रेस यांनी हे पुसरकर जाहीर केले.
2018 चे पुरस्कारार्थी-
- जन्म: जानेवारी 1952, मृत्यू: फ्रेब्रुवारी 2018.
- (पेशाने वकील) पाकिस्तानमध्ये महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांविषयी भेदभाव याविरोधात कार्य.
- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
- हा पुरस्कार मिळणार्या चौथ्या पाकिस्तानी महिला.
- पाकिस्तानी लश्कर, गुप्तहेर संस्था व हिंसक संघटनांवर त्यांनी कठोर टीका केली.
- त्या पाकिस्तान मानव हक्क आयोगाच्या सहसंस्थापक व अध्यक्षा होत्या.
- पाकिस्तानमध्ये वेठबिगारीविरोधात कायदा पारित होण्यासाठी त्यांनी साहाय्य केले.
- 2005 साली रेमन मॅगसेसे पुरस्कार.
- पेशाने वकील, म्सिचना (Misichana) इनिशीएटिव्ह या एनजीओच्या संस्थापक.
- ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करते.
- टांझानिया मॅरेज अॅक्ट 1971 विरोधातील खटला 2016 मध्ये ग्युमी यांनी जिंकला. या कायद्याने 14 वर्षांच्या मुलींचे लग्न वैध ठरवले होते.
- उत्तर ब्राझील येथील वकील.
- काँग्रेसमध्ये निवडून येणार्या उत्तर ब्राझील प्रांतातील पहिल्या महिला.
- सर्वोच्च फेडरल न्यायालयासमोर वकीली करणार्या पहिल्या उत्तर ब्राझीलच्या महिला वकील.
- आयर्लंड येथील मानवी हक्क कार्यकर्त्यांना संरक्षण देणारी संस्था.
- स्थापना 2001 साली डब्लिन (आयर्लंड) येथे.
- मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या जीवितावरील हल्ले, आरोग्य यासंबंधी सुरक्षा देणे, तसेच त्याकरता अनुदान व प्रशिक्षण देण्याचे कार्य.
1. स्थापना: 1966 साली संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून.
2. हेतू: मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आणि संयुक्त राहस्त्राच्या इतर मानवी हक्कांच्या यंत्राणांमधील मानवी हक्कांचे संरक्षण व प्रसार यासाठी उच्चतम योगदान देणार्या व्यक्ति व संघटनांचा सन्मान करणे.
3. सुरुवात: 1968 साली पहिल्यांदा हे पुरस्कार दिले गेले. त्यानंतर दर 5 वर्षानी हे पुरस्कार दिले जातात.
4. भारतीय पुरस्कारार्थी: बाबा आमटे हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय आहेत. त्यांना 1988 मध्ये हा पुरस्कार मिळाला.