सरस्वती पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती
सरस्वती पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती
- जम्मु काश्मीर येथील कवयित्री व नाटककार प्रज्ञा सचदेव यांना 2015 चा हा पुरस्कार त्यांच्या चिट्ट-चेटे ह्या आत्मचरित्रासाठी देण्यात आला.
- यशवंत मनोहर यांचे नाव ‘स्वप्नसंहिता’ या कवितासंग्रहासाठी पुरस्काराच्या अंतिम यादीत पोहचले होते.
- डोंगरी भाषेतील पहिली महिला कवियित्री आहेत.
- 15 लाख रूपयांचा हा पुरस्कार होय.
- 1971 मेरे कविता मेरे गीत काव्यसंग्रहात साहित्य अकादमी
- प्रसिद्ध काव्य संग्रह – तवी ते झन्हा, नेहरियाँ गालिया, पोटा पोटा निम्बल उत्तर बैहना, सघिया, रॅलियाँ
- प्रसिद्ध पुस्तक – नौशीन, मे कहती हूं आखन देखी, भटको नही धनंजय, जम्मू जो सभी शट्टर था, फिर क्या हुआ, गोदभरी, बहरा, अबन बनेगी दहरी बंद बावडी
संगीत नाटक अकादमी पुरस्कार –
- 2015 या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. (25 एप्रिल 2016)
- 1 लाख रुपये व ताम्रपट पुरस्काराचे स्वरूप आहे.
- पूरस्कार प्राप्त – ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळये, समीक्षक शांता गोखले, नाटककार शफाउत खान, लावणी नृत्यांगणा छाया व माया खुटेगांवकर, अभिनेता मनोज जोशी, अभिनेत्री हिमानी शिवपुरी, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी नाविद इनामदार (नेपथ्य), दीपलक्ष्मी मोघे (अभिनय), उमेश खंदारे (रंगभूषा) प्रल्हाद कदम (लोककला) यांची निवड झाली आहे.