दुसरी पंचवार्षिक योजना (Second Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961.
मुख्य भर : जड व मूलभूत उद्योग.
प्रतिमान : पी. सी. महालनोबिस.
प्राधान्य क्षेत्र : (i) ऊद्योगधंदे व खानी
(ii) दळणवळण
(iii) शेती
अपेक्षित वृद्धी दर : 4.5%.
प्रत्यक्ष वृद्धी दर : 4.5%.
योजनेचे उपनाव : नेहरू – महालनोबिस योजना.
योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 4800 कोटी रु,
वास्तविक खर्च – 4600 कोटी रु.
Must Read (नक्की वाचा):
उद्दिष्टे :
- विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष एवढा संपादन करणे.
- जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून उद्योगीकरण.
- 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.
- समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतिचे लक्ष्य महणून स्वीकारण्यात आली.
प्रकल्प :
- भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाचा (1959)
- रूरकेला पोलाद प्रकल्प – प. जर्मनी (1959)
- दुर्गापुर पोलाद प्रकल्प – ब्रिटन (1962)
- BHEL – भोपाल
- दोन खत कारखाने – (i) नानागल (ii) रूरकेल