शक्ती भट फस्ट बुक प्राईज 2018 (संपूर्ण माहिती)
शक्ती भट फस्ट बुक प्राईज 2018 (संपूर्ण माहिती)
- भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित लेखिका सुजाता गिड्ला यांच्या पाहिल्याच पुस्तकाला 20 ऑक्टोबर 2018 रोजी यंदाचा शक्ती भेट फस्ट बुक प्राईज जाहीर झाला.
- ‘अँट्स अमंग एलिफंट्स : अॅन अनटचेबल फॅमिली अँड मेकिंग ऑफ मॉर्डन इंडिया‘ असे या पुस्तकाचे नाव आहे.
पुस्तकाविषयी माहिती-
- चार पिढ्यांची माहिती यात असून, लेखिकेचे चुलते आणि ‘पीपल्स वॉर ग्रुप’चे सहसंस्थापक असलेले के.जी. सत्यमूर्ती हे या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत.
पुरस्काराविषयी माहिती-
- सुरुवात: 2008.
- स्वरूप: 2 लाख रुपये रोख रक्कम.
- प्रथमच लेखन करणार्या व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून शक्ती भेट फाउंडेशनव्दारा हा पुरस्कार देण्यात येतो.
- सन 2017 चा पुरस्कार: अनुक अरुदप्रगासम (The Story of a Brief Marriage).
1. जन्म: 1963, काझीपेठ, तेलंगणा.
2. आयआयटी, मद्रास येथे भौतिकशास्त्रात संशोधक म्हणून काम.
3. वयाच्या 26व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक.
4. सध्या New York’s Subway System मध्ये नौकरी.