शाळा ‘दर्पण’ योजनेबद्दल माहिती
शाळा ‘दर्पण’ योजनेबद्दल माहिती
- महाराष्ट्र राज्य सरकारकडून पाल्यांच्या शाळेतील प्रगतिसंबंधी अधयावत माहिती पालकांना समजण्यासाठी ‘शाळा दर्पण’ ही योजना सुरू करण्यात आली.
- यासाठी केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली.
- आपल्या पाल्याची अभ्यासातील प्रगती, त्याची उपस्थिती, गुणप्रत्रिका, शाळेचे उपक्रम आदी माहिती पालकांना ‘एसएमएस’ व्दारे मोबाइलवर मिळणार आहे.