Solapur Municipal Corporation supervisor (Civil) Recruitment
Solapur Municipal Corporation supervisor (Civil) Recruitment
पद – अवेक्षक (स्थापत्य)
पद संख्या – 30 जागा
शैक्षणिक पात्रता – A. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका परीक्षा पास.
B. समतुल्य पदावरील कामाचा 2 वर्षे अनुभव धारकास प्राधान्य.
वय – 18 ते 33 व मागासवर्गीयांसाठी 38 पेक्षा जास्त नसावे.
थेट मुलाखत – 5 मे 2015 दुपारी 12:00 वा. आयुक्त कार्यालय सोलापूर, महानगरपालिका सोलापूर.