SRPF Police Bharti Question Set 13
SRPF Police Bharti Question Set 13
1. भारताचे पंतप्रधान —– आहेत?
- नरेंद्र माधवराव मोदी
- नरेंद्र दादाजी मोदी
- नरेंद्र दामोदरदास मोदी
- नरेंद्र नारायणदरदास मोदी
उत्तर : नरेंद्र दामोदरदास मोदी
2. भारताचे गृहमंत्री कोण आहे?
- राजनाथ सिंह
- राज नारायण
- राज ठाकरे
- सुषमा चव्हाण
उत्तर :राजनाथ सिंह
3. सायना नेहवाल खालील खेळाशी संबंधित आहेत?
- क्रिकेट
- फुटबॉल
- बॅडमिंटन
- बुद्धीबळ
उत्तर :बॅडमिंटन
4. संत तुकाराम महाराज पालखीचे कोठून प्रस्थान झाले?
- आळंदी
- पंढरपूर
- देहु
- पुणे
उत्तर :देहु
5. कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे?
- मुंबई
- नागपूर
- सोलापूर
- ठाणे
उत्तर :मुंबई
6. ‘सिंचन घोटाळा’ चौकशी कोणी केली?
- माधव चितळे
- माधव पितळे
- पृथ्वीराज चितळे
- माधव देशपांडे
उत्तर :माधव चितळे
7. खालीलपैकी कोणता सण वर्ष अखेरीस येतो?
- दिवाळी
- गुढीपाडवा
- ख्रिसमस
- रमजान ईद
उत्तर :ख्रिसमस
8. खालीलपैकी कोणते फळ नाही?
- बटाटा
- टोमॅटो
- काकडी
- भोपळा
उत्तर :बटाटा
9. नैसर्गिक वायु कोठे मिळतो?
- फुलामध्ये
- वातावरणात
- भुगर्भात
- जंगलात
उत्तर :भुगर्भात
10. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
- डिझेल
- बायोगॅस
- सूर्य
- पेट्रोल
उत्तर :सूर्य
11. वेगळे खत कोणते?
- सुपर फॉस्टेट
- धसकटे
- युरिया
- मिश्र दाणेदार खत
उत्तर :धसकटे
12. या सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांपर्यंत पाणी कमी पोहोचते?
- तुषार सिंचन
- ठिबक सिंचन
- पाटाने पाणी देणे
- हाताने पाणी देणे
उत्तर :पाटाने पाणी देणे
13. खालीलपैकी रेताड मातीमध्ये चांगल्या प्रकारे न येणारे पीक कोणते?
- खरबूज
- गहू
- काकडी
- कलिंगड
उत्तर :गहू
14. खालीलपैकी पाण्यात न वीरघळणारा पदार्थ कोणता?
- मोरचूद
- पोर्टशीयम परमॅगनेट
- मेण
- युरिया
उत्तर :मेण
15. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता?
- लोखंड
- काच
- हिरा
- दगड
उत्तर :हिरा
16. 2x22x2+12=?
- 20
- 120
- 40
- 90
उत्तर :20
17. 100-60+20×6÷4=?
- 200
- 120
- 70
- 90
उत्तर :70
18. 0.32+3.72-0.94=?
- 0.31
- 3.10
- 31.0
- 310
उत्तर :3.10
19. 2000÷4×10-3000=?
- 1000
- 2000
- 3000
- 4000
उत्तर :2000
20. 75÷5=?
- 15×5
- 3×5
- 5×5
- 15×3
उत्तर : 3×5