SRPF Police Bharti Question Set 4
SRPF Police Bharti Question Set 4
1. ‘दुष्काळ’ याची फोड —– अशी होती?
- दस+काळ
- दुष:+काळ
- दु:+काळ
- दु+काळ
उत्तर :दु:+काळ
2. ‘दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह’ हे सामासिक शब्द —– समासाची उदाहरणे आहेत.
- नत्रबहूव्रीही
- इतरेतर व्दंव्द
- कर्मधारय
- षष्ठी तत्पपुरुष
उत्तर :कर्मधारय
3. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
- रितीवचक
- रीतिवाचक
- रीतीवाचक
- रितिवाचक
उत्तर :रीतिवाचक
4. शुद्धलेखनादृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
- प्रतीकुल
- प्रतीकूल
- प्रतिकूल
- प्रतिकुल
उत्तर :प्रतिकूल
5. आळस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- कामसू
- उत्साह
- कष्टाळू
- कांक्षा
उत्तर :उत्साह
6. गोखले यांना ‘भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज’ असे कोणी संबोधले?
- रविंद्रनाथ टागोर
- म.नो. रानडे
- बाळ गंगाधर टिळक
- जॉन मोर्ले
उत्तर :बाळ गंगाधर टिळक
7. ‘दिनबंधू’ या नावाने कोणाला ओळखण्यात येते?
- लुई फिशर
- जॉन भिड
- डेव्हिड हेअर
- चार्ल्स अॅनड्रयुज
उत्तर :चार्ल्स अॅनड्रयुज
8. भातसा, वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- ठाणे
- पुणे
- अहमदनगर
- नाशिक
उत्तर :ठाणे
9. महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले?
- महंमद गझनी
- महम्मद घोरी
- अल्तमश
- अल्लाउद्दीन खिलजी
उत्तर :अल्लाउद्दीन खिलजी
10. महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसविले?
- औरंगजेब
- मलिकअंबर
- अफजलखान
- मुर्तुजा निजाम
उत्तर :मलिकअंबर
11. सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला?
- शिवाजी महाराज आणि मानसिंग राजा
- शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा
- शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान
- शिवाजी महाराज आणि अफजलखान
उत्तर :शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा
12. गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —- या साप्ताहिकातून लिखाण केले?
- दर्पण
- प्रभाकर
- सुधाकर
- दिनमित्र
उत्तर :प्रभाकर
13. डॉ. आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले?
- सी राजा
- बलदेव सिंग
- बाबू जगजीवनराम
- करणसिंग
उत्तर :बाबू जगजीवनराम
14. कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते?
- श्रीपतराव शिंदे
- भास्करराव जाधव
- विठ्ठलराव डोणे
- सदाशिव पाटील
उत्तर :भास्करराव जाधव
15. दिल्ली येथे लॉर्ड हर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता?
- रामप्रसाद बिस्मिला
- चंद्रशेखर आझाद
- रामबिहारी बोस
- मन्मदनाथ गुप्ता
उत्तर :रामबिहारी बोस
16. स्वतंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले?
- सी. राजगोपालाचार्य
- राजेंद्र प्रसाद
- माऊंट बॅटन
- जवाहरलाल नेहरू
उत्तर :माऊंट बॅटन
17. टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
- ओरायन
- ईस्टर्न प्रॉब्लेम
- आर्टिक होम ऑफ वेदाज
- गीता रहस्य
उत्तर :ईस्टर्न प्रॉब्लेम
18. खालीलपैकी कोण होमरूल चळवळीशी संबंधीत होते?
- अॅनी बेझंट
- लोकमान्य टिळक
- बॅरिस्टर जिना
- महात्मा गांधी
उत्तर :लोकमान्य टिळक
19. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेल्या नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो.
- पश्चिम बंगाल
- आंध्र प्रदेश
- छत्तीसगढ
- बिहार
उत्तर :पश्चिम बंगाल
20. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
विस्तृत : व्यापक :: जरब : ?
- वचक
- काळजी
- त्वेष
- शिक्षा
उत्तर : वचक