SRPF Police Bharti Question Set 6
SRPF Police Bharti Question Set 6
1. टिनू ही पिंकी पेक्षा 3 वर्षानी लहान आहे, जर त्यांच्या वयांचा गुणाकार 180 असेल, तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा?
- 7,10 वर्षे
- 8,11 वर्षे
- 9,12 वर्षे
- 12,15 वर्षे
उत्तर : 12,15 वर्षे
2. जर केळीचा भाग प्रति डझन 5 रुपयाने वाढला, तर 500 रुपयास पूर्वी पेक्षा 5 डझन केळी कमी मिळतात, तर सुरूवातीला केळीचा प्रति डझन भाव काढा?
- 10 रुपये
- 15 रुपये
- 20 रुपये
- 25 रुपये
उत्तर :20 रुपये
3. 400×5-600=?
- 1200
- 1400
- 1600
- 1800
उत्तर :1400
4. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल?
- 65 अंश
- 75 अंश
- 180 अंश
- 92 अंश
उत्तर :75 अंश
5. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा?
- प्रमांज
- वंदन
- प्रमाण
- नमन
उत्तर :प्रमाण
6. एका सांकेतिक कक्षेत BED=RED आणि CAT=SAT होय, तर TIP हा संकेत कोणत्या शब्दाचा असेल?
- BIP
- GIP
- VIP
- DIP
उत्तर :DIP
7. A,C,EG,—–?
- H
- I
- J
- K
उत्तर :I
8. राम मोहनपेक्षा उंच आहे आणि कृष्णा पेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात उंच कोण?
- राम
- मोहन
- कृष्णा
- यापैकी नाही
उत्तर :कृष्णा
9. 5:25::?:64
- 4
- 6
- 8
- 10
उत्तर :8
10. 0.5×0.5=?
- 0.25
- 2.5
- 25
- 625
उत्तर :0.25
11. 4,9,16,25,—–?
- 3
- 42
- 36
- 51
उत्तर :36
12. आंबा:रत्नागिरी::संत्री:?
- नागपुर
- औरंगाबाद
- घोलवड
- नाशिक
उत्तर :नागपुर
13. स्वातंत्र्य दिन : 15 ऑगस्ट :: ध्वजदिन: ?
- 7 जानेवारी
- 7 सप्टेंबर
- 7 डिसेंबर
- यापैकी नाही
उत्तर :यापैकी नाही
14. खालीलपैकी वेगळा घटक निवडा.
- गणित
- बेरीज
- वजाबाकी
- भागाकार
उत्तर :गणित
15. एक दुध विक्रेता पहिल्या, दुसर्या व तिसर्या दिवशी अनुक्रमे 21 लीटर, 17.5 लिटर, 18.5 लिटर दूध विकतो, तर त्यांची सरासरी विक्री किती?
- 18 लिटर
- 19 लिटर
- 22 लिटर
- 21 लिटर
उत्तर :19 लिटर
16. 4/0.05=?
- 80
- 20
- 40
- 60
उत्तर :80
17. 250 चे 5% म्हणजे किती?
- 12
- 12.5
- 13
- 13.5
उत्तर :12.5
18. एका व्यापार्याने 680 रुपये किंमतीवर 15% सूट दिली, तर ती वस्तु किती रुपयांस पडेल?
- 872
- 972
- 578
- 672
उत्तर :578
19. AZN, BYP, CXR, DWT,?
- EVT
- ETT
- EVV
- EVA
उत्तर :EVV
20. 0.04+0.4+0.04=?
- 40
- 0.04
- 4.8
- 0.48
उत्तर : 0.48